Home Loan लवकरात लवकर फेडण्यासाठी जाणून घ्या या लाखामोलाच्या Tips & Tricks
कर्ज फेडण्यासाठी काही गोष्टींचं पालन न केल्यास तुम्ही अंदाजे 50 लाख रुपयांच्या घरासाठी तब्बल 1 कोटी रुपये मोजता.
May 28, 2022, 03:07 PM IST
घर घ्यायचंय; पण डाऊनपेमेंटची चणचण भासतेय? अशी करा तयारी लगेच होईल काम
साधारणपणे मालमत्तेच्या एकूण मूल्याच्या सुमारे 5% ते 20% डाउन पेमेंट करावे लागते. पण कमी वेळात त्याची व्यवस्था करणे थोडे कठीण ठरते. आज आम्ही तुम्हाला अशाच काही टिप्स सांगणार आहोत, ज्यामुळे तुम्हाला डाउन पेमेंटची व्यवस्था करण्यात मदत होईल.
Feb 10, 2022, 03:11 PM IST25,000 रुपयांच्या पगारावर किती मिळणार गृहकर्ज? जाणून घ्या घर खरेदी करण्यापूर्वी हिशोब
Home Loan on Rs 25000 Monthly Salary: गृहकर्जाची रक्कम तुमच्या हातातील पगारावर अवलंबून असते. बँकेकडून तुम्हाला किती कर्ज मिळेल हे तुमचे उत्पन्न ठरवते.
Jan 31, 2022, 11:54 AM ISTHome Loan ऐवजी भाड्याचे घरात राहणे योग्य? EMI च्या पैशांनी घेऊ शकता 2-3 घरे
EMI vs Rent: लोक स्वतःचे घर बांधण्यासाठी रात्रंदिवस मेहनत करतात. त्याचबरोबर महागाईमुळे काही लोक भाड्याच्या घरात राहणे पसंत करतात. अशा परिस्थितीत स्वतःचे घर घेणे योग्य की भाड्याने राहणे योग्य, असा प्रश्न अनेकांच्या मनात येतो. ते समजून घेऊया.
Jan 13, 2022, 04:53 PM ISTSBI ची ग्राहकांसाठी होमलोनवर जबरदस्त ऑफर
भारतीय स्टेट बँक (SBI) ची जबरदस्त ऑफर्स
Oct 24, 2020, 12:14 PM IST