गालिचा किंवा कार्पेट किती दिवसांनी बदलावं, 'या' 4 संकेतावरुन ओळखा
Home Care Tips in Marathi: घरात गालिचा किंवा रग घातल्यामुळे एक वेगळाच लूक येतो. पण हे गालिचे साफ करणे अतिशय किचकट असतात. तसेच एक गालिचा किती दिवस वापरायचा हे देखील समजून घेणे गरजेचे असते.
Jan 29, 2024, 06:56 PM ISTघरात मुंग्याची रांग लागलीये, 'या' उपायांनी लावा पळवून
घरात एकदा का मुंग्यांची रांग लागली की खूप त्रास होतो. जेवणातही कधी कधी मुंग्या शिरतात. अशावेळी किचनमध्ये किटकनाशकांचा वापर करणे धोक्याचे ठरु शकते.
Oct 11, 2023, 07:07 PM IST