Holi 2024 : प्रल्हाद तर भक्त होता, मग होलिका या राक्षसीची पूजा का करतो? मुलांच्या या प्रश्नाला उत्तर म्हणून सांगा 'ही' गोष्ट
Holi Story For Kids in Marathi : होळी आणि धुलिवंदन हा सण अवघ्या 2 ते 3 दिवसांवर आहे. सगळीकडे याची लगबग पाहायला मिळतेय. हे सगळं पाहून मुलांना आपण हा सण का साजरा करतो? असे प्रश्न पडतात. अशावेळी मुलांना सांगा या गोष्टी.
Mar 21, 2024, 09:37 PM ISTHoli 2024 Date : यंदा होळी, धुलिवंदन आणि रंगपंचमी कधी आहे? जाणून घ्या तिथी, शुभ मुहूर्त आणि महत्त्व
Holi 2024 : हिंदू धर्मात होळी सणाला विशेष महत्त्व आहे. देशभरात वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळ्या प्रकारे होळीचा सण साजरा करण्यात येतो. होळीचा सण म्हणजे वाईटावर चांगल्याचा विजयाचं प्रतिक मानला जातो. यावर्षी होळी, धुलिवंदन आणि रंगपंचमीचा सण कधी आहे जाणून घ्या.
Feb 26, 2024, 10:23 AM IST