गावच्या जत्रेत वहिनीचा हात पकडल्याने तरुणाला मारहाण; बळजबरीने त्याचे केस कापले अन्...
Punish For Holding Bhabi's Hand: गावच्या जत्रेमध्ये काही गावकऱ्यांनी या तरुणाला वहिनीचा हात पकडलेल्या अवस्थेत हटलं आणि मारहाण करण्यास सुरुवात केली. एकाच वेळेस गावातील 100 जणांनी या तरुणाला चारही बाजूंनी घेरलं आणि त्याला मारायला सुरुवात केली. त्याचवेळी कोणीतरी या घटनेचा व्हिडीओ शूट केला.
Aug 13, 2023, 12:21 PM ISTहात पकडण्याच्या पद्धतीवरुन जाणून घ्या तुमचे रिेलेशनशिपबद्दल बरंच काही...
प्रेम ही सुंदर कल्पना आहे. जेव्हा दोन व्यक्ती एकमेकांच्या प्रेमात असतात तेव्हा त्यांना आपले जीवनही तितकेच सुंदर वाटू लागले. एकमेकांचा सहवास हवाहवासा वाटू लागतो.
Jan 9, 2018, 01:09 PM ISTसुंदर तरूणी फोनवर बोलताना पकडते अनोळखी माणसाचा हात... लाखो लोकांनी पाहिलं....
रस्त्यात चालताना आपल्यासोबत अनेकवेळा अजब घटना घडतात. जर कोणी सुंदर तरूणी असेच अचानक तुमचा हात पकडेल तर तुम्हांला कसे वाटेल. सध्या असाच एक प्रँक व्हिडिओ यू ट्यूबवर व्हायरल होत आहे.
Jan 31, 2017, 05:17 PM IST