hitter

Pune Crime : 'तुझा माज उतरवतो...'; पत्नीला बेडरुममध्ये ओढत नेले अन्... पतीने गाठली क्रौर्याची परिसीमा

Pune Crime : पुण्यासारख्या सुसंस्कृत शहरात घडलेल्या या धक्कादायक प्रकाराने सर्वांनाच हादरवून सोडलं आहे. पीडित पत्नीच्या तक्रारीनंतर कोंढवा पोलिसांनी नराधाम पतीला अटक केली आहे. पीडित महिलेवर सध्या खासगी रुग्णालयात उपचार सुरु असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

May 4, 2023, 10:28 AM IST

'विजयाचा सिक्सर' आयुष्यभर लक्षात राहिल - कार्तिक

श्रीलंकेत खेळल्या गेलेल्या निडास ट्रॉफी टी 20 च्या सिरीजमध्ये बांग्लादेश विरूद्ध सामन्यात टीम इंडियाचा दिनेश कार्तिक विजयाचा नायक ठरला. 

Mar 20, 2018, 10:21 AM IST

कोण होणार आयपीएलमधील मोठा हिटर?

टी-20 महासंग्रामात विजय हा बॅट्समनचाच होतो. प्रत्येक टीमची भिस्त ही टीमला विजय मिळवून देणा-य़ा चेह-यांवर असते. असे बॅट्समन जे वारंवार बॉल बाऊंड्रीच्या पार पाठवतील. आयपीएलमध्ये ख्रिस गेल पासून ते विराट कोहलीमध्ये सगळ्यात मोठा हिटर कोण ही स्पर्धा लागणार आहे.

Apr 5, 2012, 07:51 PM IST