hit list

इथं स्थायिक व्हायला तुम्हालाही आवडेल! पाहा सर्वोत्तम जीवनशैली असलेले देश; भारताचा क्रमांक...

List Of Countries With Best Quality Of Life: या देशांमधील गुन्हेगारीचं प्रमाण फार कमी आहे.

Nov 23, 2023, 04:55 PM IST

मुक्ता दाभोलकर, श्याम मानव, जितेंद्र आव्हाड आरोपींच्या हिटलिस्टवर

'अमोल काळेचा ताबा घेण्यासाठी एटीएसने आत्तापर्यंत काय केलं?'

Aug 31, 2018, 02:16 PM IST

उत्तर कोरियाच्या हिटलिस्टवर अमेरिका, जपानची मोठी शहरं

उत्तर कोरियाचा राज्यकर्ता किम जोंग उनच्या अणुहल्ल्यांसाठी हिट लिस्ट तयार आहे... साहजिकच या हिट लिस्टमध्ये अमेरिका आणि जपानच्या मोठ्या शहरांचा समावेश आहे. 

Nov 24, 2017, 05:50 PM IST

आबा नक्षलवाद्यांच्या हिटलिस्टवर!

राज्याचे गृहमंत्री आणि गडचिरोलीचे पालकमंत्री आर. आर. पाटील हे नक्षलवाद्यांच्या हिटलिस्टवर असल्याचं उघड झालंय.

May 30, 2013, 11:12 PM IST

पुणे कोर्ट दहशतवाद्यांच्या हिटलिस्टवर

पुण्याचं शिवाजीनगर कोर्ट दहशतवाद्यांच्या हिटलिस्टवर आहे. गुप्तचर यंत्रणांनी हा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर कोर्ट परिसरातली व्यवस्था कडक करण्यात येते आहे. पुण्यातल्या शिवाजीनगर कोर्टाची सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

Jan 9, 2012, 09:10 PM IST