सलमानच्या हिट अँड रन प्रकरणी, एका साक्षीदारानं मारली पलटी
2002 सालच्या हिट अँड रन प्रकरणात सिने अभिनेता सलमान खानला थोडाफार दिलासा मिळालाय. या प्रकरणातील 11 क्रमांकाचा साक्षीदार असलेला नील सागर हॉटेलचा वॉचमन सचिन कदम यानं आज कोर्टात पलटी मारली.
Jun 24, 2014, 03:53 PM IST`हिट अँड रन` प्रकरणी सलमानला ६ मे रोजी हजर राहण्याचे आदेश
२००२ सालातील हिट अँड रन प्रकरणी सलमान खान आज मुंबई सत्र न्यायालयात हजर राहणार आहे. नवीन खटल्याची सुरुवात असल्यानं न्यायालयानं सलमान खानला हजर राहण्याचे आदेश दिले होते.
Apr 28, 2014, 12:18 PM IST