झी २४ तासचा दणका; जेलर जेलबाहेर
‘झी 24 तास’च्या दणक्यानंतर अखेर एलिस्टर परेराची बडदास्त ठेवणाऱ्या नाशिक प्रभारी तुरुंग अधिकाऱ्याकडून पदभार काढून घेण्यात आलाय. यानंतर तब्बल ८ महिन्यानंतर नाशिकच्या जेलला पूर्णवेळ जेलर मिळू शकणार आहेत.
Jun 6, 2012, 09:48 PM ISTनाशिक कारागृहात आरोपीची शाही बडदास्त
मुंबईच्या हीट एन्ड रन प्रकरणातील आरोपी एलिस्टर परेराला नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहात शाही बडदास्त मिळतंय. जेलमध्येही त्याला रपेट मारण्यासाठी मर्सिडीज पुरवली जाते. या शाही वागणुकीचा झी 24 तासनं पर्दाफाश केल्यानंतर, गृहराज्यमंत्र्यांनी याप्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे.
Jun 2, 2012, 09:55 AM IST