history news

Egypt Pyramid: इजिप्तच्या पिरॅमिडमध्ये सापडली भुयार, अनेक रहस्य उलगडणार!

Egypt Discoveries: इजिप्त देशाचा इतिहास सगळ्यांना आकर्षित करतो येथे समोर आलेल्या माहितीनुसार एक गुप्त भुयार (Hidden Corridor) सापडेल आहे, त्यातून आता अनेक रहस्य उलगडणार आहेत. या भुयाराचा फोटोही (Egypt History) समोर आला आहे.

Mar 4, 2023, 06:12 PM IST

समुद्री लूटेरे डोळ्यांवर काळ्या पट्ट्या का बांधतात? यामागचे कारण रंजक

 हे लूटेरे आपल्या एका डोळ्यावरती काळा किंवा लाल कपडा लावून झाकतात. परंतु ते असं का करतात? असा कधी तुम्हाला प्रश्न पडला आहे का? 

Feb 5, 2022, 08:47 PM IST

राज्यराष्ट्र आणि सांस्कृतिक राष्ट्र फरक सांगणारा भन्नाट दस्त'ऐवज'

हिमालयापासून दक्षिणेतील हिंद महासागरापर्यंत पसरलेल्या आपल्या भारतवर्षातील लोकांमध्ये भारतीयत्वाची एक भावना आहे. आपली समान संस्कृती आहे. त्यातील तत्त्व एकच आहे. यामुळेच आपल्यावर अनेक आक्रमणे होऊनही आपल्यातील एकत्वाची भावना डळमळली नाही. आपली संस्कृती, आपली जीवनशैलीच आपल्या राष्ट्राचे खरे चैतन्य आहे. सांस्कृतिक राष्ट्र हीच भारताची खरी ओळख आहे व त्यामुळेच ते कित्येक शतके चैतन्यपूर्ण संघटन म्हणून टिकून राहिले आहे. 

Feb 26, 2018, 06:41 PM IST