hina khan serial

परम सुंदरी! Hina Khan च्या Bold लूकनं चाहत्यांना केलं घायाळ

Hina Khan Bold Photos: अभिनेत्री हिना खान आपल्या दिलखेचक अदाकारीनं तिच्या चाहत्यांना घायाळ करत असते परंतु सध्या ती तिच्या बोल्ड (Hina Khan Bold Gown Photos) आणि बेधडक व्यक्तिमत्त्वानंही सगळ्यांना मोहात पाडते. सध्या तिचे बोल्ड फोटो सोशल मीडियावर चर्चचा विषय ठरले आहेत. 

May 2, 2023, 05:43 PM IST

तौबा तौबा! समुद्रकिनारी बिकिनी, रमजान सुरु होताच बुरखा- हिजाब, ओळखा या अभिनेत्रीला

हाय स्लिट गाऊनमध्ये दिसणारी ही अभिनेत्री आता चक्क बुरख्यामध्ये दिसत आहे.

 

Apr 4, 2022, 12:55 PM IST