himachal pradesh

Neha Kakkar च्या नवऱ्यासोबत हॉटेलच्या खोलीत घडली धक्कादायक घटना, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

खरंतर रोहनप्रीत सिंग शुक्रवारी रात्री हिमाचल प्रदेशातील मंडी येथील हॉटेलमध्ये थांबला होता.

May 15, 2022, 09:53 PM IST

'त्यासाठी मला रात्री भेटा', काम देण्याच्या बदल्यात भाजपनेत्याची वेगळीच मागणी

Himachal Pradesh Assembly Speaker's Whats App Chat viral :  हिमाचल प्रदेशमधील भाजपचे मोठे नेते आणि विधानसभेचे उपाध्यक्ष हंस राज हे सध्या एका चॅट प्रकरणामुळे चर्चेचा विषय ठरले आहेत. एका महिलेले काम देण्याच्या बदल्यात तिला रात्री घरी येण्यास त्यांनी सांगितलं. व्हायरल होणाऱ्या चॅटमध्ये हा दावा करण्यात आला आहे. 

Apr 8, 2022, 11:29 AM IST

IMD | पुढील 5 दिवस ढगाळ वातावरणासह पावसाचा इशारा, हवामान खात्याचा इशारा

थंडीचा जोर ओसरू लागला आहे. तर दुसरीकडे पावसाने लोकांच्या अडचणी वाढल्या आहेत.

 

Feb 26, 2022, 07:54 PM IST
 Himachal Pradesh Jawan PT43S

VIDEO : १५ हजार फूट उंचीवर भारतीय जवानांची गस्त

VIDEO : १५ हजार फूट उंचीवर भारतीय जवानांची गस्त

Feb 17, 2022, 10:40 AM IST

ना घोडा ना गाडी नववधूला घेऊन जाण्यासाठी आणला थेट JCB पुढे काय झालं पाहा व्हिडीओ

नादच नाय करायचा! न घोडा ना गाडी नववधूला घेऊन जाण्यासाठी आणला थेट JCB

Jan 25, 2022, 04:29 PM IST

Vidya Balan | या स्फोटक भारतीय क्रिकेटरला आवडते विद्या बालन, अभिनेत्रीला डिनरला घेऊन जाण्याची इच्छा

बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री विद्या बालनचे (Vidya Balan) मोठ्या प्रमाणात फॉलोवर्स आहेत. विद्याने तिच्या अभिनयाच्या जोरावर चाहत्यांच्या मनात घर केलं आहे. 

 

Jan 6, 2022, 07:17 PM IST

अभिनय सोडून हे काम करतेय Rubina Dilaik,पाहा व्हिडिओ

रुबीना दिलैक ही एक प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री आहे. 

Oct 30, 2021, 04:13 PM IST

स्कूल चले हम! मुलीसोबत बकरीही निघाली शाळेत, पाहा व्हिडीओ

लॉकडाऊनंतर शाळा सुरू झाल्या आता बकरीलाही शाळेत जायचा मोह आवरेना! पाहा व्हिडीओ

Sep 22, 2021, 07:15 PM IST

जीव वाचवण्यासाठी लोक उलट्या पावली पळाले, पाहा landslide चा थरारक व्हिडीओ

जीवावर बेतलं आणि पुढे त्यांनी काय केलं पाहा.... व्हिडीओ

Sep 6, 2021, 06:01 PM IST