himachal pradesh

Video : हिमाचल प्रदेशात पावसामुळं हाहाकार, नद्यांना रौद्र रुप; उत्तराखंडमध्येही निसर्ग कोपला

Himachal Pradesh Uttarakhand Rain : हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये बदलत्या हवामानामुळं स्थानिकांसह पर्यटकही अडचणीत. आतापर्यंत 200 जणांचं स्थलांतर. 

 

Jun 26, 2023, 08:34 AM IST

नुकतंच लग्न झालेला सनी देओलचा मुलगा हनिमूनला गेलाय 'या' महागड्या ठिकाणी

Karan Deol Honeymoon: करण देओल आता आपल्या पत्नीसह हनिमूनला रवाना झाला आहे. त्यानं काही फोटोही शेअर केले आहेत. त्यामुळे सध्या त्यांच्या या हनिमून डेस्टिनेशनचीच सगळीकडे चर्चा रंगलेली आहे. 

Jun 24, 2023, 05:37 PM IST

देशातील 'या' मंदिरावर दर 12 वर्षांनी पडते वीज; खंडित होऊनही शिवलिंग पूर्ववत होतं तरी कसं....

Himachal Pradesh News : चमत्कार की आणखी काही? देशातील या शंकराच्या मंदिराचं गुढ कोणालाही उकललं नाही. तुम्हीही एकदातरी भेट द्या. 

Jun 15, 2023, 04:23 PM IST

Sarabhai Vs Sarabhai फेम अभिनेत्रीचं कार अपघातात निधन, कमी वयातच घेतला जगाचा निरोप

Vaibhavi Upadhyaya Death : साराभाई व्हर्सेस साराभाई या मालिकेतील जस्मिनची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीचा रस्ते अपघातात निधन झालं आहे. 

 

May 24, 2023, 08:05 AM IST

Rajouri Encounter : 'पप्पा प्लीज परत या', शहीद जवानाच्या मुलीचा टाहो, पत्नीचा आक्रोश पाहून पाणावतील डोळे

Rajouri Blast : राजौरी दहशतवाद्यांबरोबर झालेल्या चकमकीत भारताचे 5 वीर जवान शहीद झाले. त्यानंतर त्यांचे पार्थिक गावात पोहोचल्यानंतर कुटुंबातील सदस्यांवर दु:खाचं डोंगर कोसळलं. कोणाचा लेक गेला, तर कोणाचा नवरा, चिमुरड्यांच्या डोक्यावरील वडिलांचं छत्र हरपलं. 

May 8, 2023, 11:33 AM IST

'आई, मी मिशन फत्ते करुन लवकरच घरी येईन...' जवानाचे ते शब्द ठरले अखेरचे

राजौरी दहशतवाद्यांबरोबर झालेल्या चकमकीत भारतीय सेनेचे पाच जवान शहीद झाले. यात हिमाचल प्रदेशमध्ये राहाणाऱ्या प्रमोद नेगी यांचाही समावेश आहे. मिशनवर जाण्याआधी त्यांनी फोन करुन आपल्या आईशी बोलणं केलं.

May 6, 2023, 09:10 PM IST

Cow Cess : मोठी बातमी! आता प्रत्येक दारूच्या बाटलीवर लागणार 10 रूपयांचा गोमाता अधिभार

सादर करण्यात आलेल्या बजेटमध्ये अनेक घोषणांचा पाऊस पाडण्यात आला. यामध्ये राज्यात दारु विक्रीवर प्रत्येक बाटलीमागे 10 रुपये गोमाता अधिभार लावण्यात येणार आहेत. प्रत्येक दारूच्या बाटलीमागे दहा रुपये गोमाता अधिभार लावल्यास राज्य सरकारला वर्षाला 100 कोटी रुपयांचा महसूल मिळण्याची शक्यता आहे. 

Mar 17, 2023, 08:20 PM IST

Gautam Adani Row: गौतम अदानी यांच्या अडचणीत आणखी वाढ, सिमेंट कारखाने, कंपन्यांवर छापेमारी

Gautam Adani Row: जगप्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानी हे नाव वादातून बाहेर येताना सध्या तरी दिसत नाही आहे. त्यातच आता आणखी एक वाद समोर आला आहे. आता राज्य उत्पादन शुल्क आणि केंद्रीय उत्पादन शुल्क विभागाने  (state excise and central excise) अदानींच्या सिमेंट कारखाने आणि कंपन्यांवर धाडसत्र सुरू केलं आहे. 

 

Feb 9, 2023, 10:41 AM IST

Adani Group: मोठा धक्का! दोन सीमेंट कारखाने बंद; सरकार थेट अदानी ग्रुपबरोबर करणार चर्चा

Himachal Pradesh Government Adani Group Cement Crisis: मुख्यमंत्र्यांनी आपला मतदारसंघ असलेल्या जिल्ह्याच्या दौऱ्यादरम्यान या संकटासंदर्भातील प्रतिक्रिया प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली.

Feb 4, 2023, 06:58 PM IST

Himachal Pradesh Snowfall: हिमाचल प्रदेशात बर्फाचं अक्षरश: वादळ, नळातील पाणीही गोठलं

हिमाचल प्रदेशात बर्फवृष्टीमुळे अनेक ठिकाणी रस्ते बंद झाले आहेत. इतकंच नाही तर पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झाली असून वीजेचं संकटही आलं आहे. दरम्यान हवामान विभागाने पावसाचा अंदाज वर्तवला आहे.

 

Feb 1, 2023, 04:06 PM IST

IMD Rain Alert : राज्याच्या 'या' भागात अवकाळी बरसात; हवामान विभागाचं सांगणं तरी काय?

Maharashtra Weather Updates : दर दिवशी हवामानाचे तालरंग बदलत असताना आता महाराष्ट्रातील बहुतांश भागांमध्ये पावसाची बरसात होणार असल्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. 

 

Jan 30, 2023, 08:31 AM IST

Weather Update : मुंबईकरांनो सावधान! पुढचे दोन दिवस तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचे

Mumbai Cold : मुंबईकरांनो सावधान! पुढचे दोन दिवस तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचे आहेत. तुमची आणि कुटुंबातील व्यक्तींच्या आरोग्याची काळजी घ्या. 

Jan 29, 2023, 07:52 AM IST

Weather Update : मनालीहून वेण्णा लेक परिसरात जास्त थंडी; हवामान खात्याकडून Yellow Alert

Weather Update : थंडीमुळं अनेकांचेच पाय पर्यटनस्थळांकडे वळले आहेत. पण, काही भागांमध्ये मात्र हिमवृष्टीचाही अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळं तुम्ही कुठे जाताय तिथे काळजी नक्की घ्या. नाहीतर... 

Jan 25, 2023, 07:36 AM IST

Weather Alert : पुढचे 48 तास महत्त्वाचे; हवामान बदलामुळं थंडी वाढणार, पावसाचा तडाखाही बसणार

Weather Update : देशात हवामान सातत्यानं बदलत असून गेल्या काही दिवसांपासून थंडीचा मुक्काम वाढल्याचं लक्षात येत आहे. इथं मुंबईसुद्धा गारठली आहे. त्यातच म्हणे आता पावसाचाही अंदाज वर्तवण्यात आला आहे. 

 

Jan 24, 2023, 07:35 AM IST