highway

मुंबई - गोवा महामार्गावर वाहतुकीची कोंडी

मुंबई - गोवा महामार्गावर वाहतुकीची कोंडी 

Feb 16, 2017, 08:15 PM IST

फोटो : मुंबई-गोवा महामार्गावर अपघात; सात जण जागीच ठार

मुंबई - गोवा महामार्गावर एक भीषण अपघात झालाय. या अपघातात गाडीतून प्रवास करणारे सात जण जागीच ठार झालेत.

Feb 8, 2017, 10:17 AM IST

मराठा आरक्षणासाठी चक्का जाम, राज्यातील महामार्ग रोखल्याने कोंडी

मराठा आरक्षणासाठी मुंबईसह राज्यामध्ये मराठा समाजातर्फे आज चक्का जाम आंदोलन करण्यात आलं. मुंबईत दहिसर टोल नाक्यावर 500 ते 600 लोकांनी आंदोलनात भाग घेतला. त्यामुळं वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर वाहतुक कोंडी झाली होती. 

Jan 31, 2017, 04:23 PM IST

महामार्गावरील १३ हजार बिअर बारचे होणार शटर डाऊन

देशभरातील राष्ट्रीय आणि राज्य महामार्गांवरील मद्याची दुकाने हटवण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे 1 मेपासून राज्यातील महामार्गावरील १३ हजार बिअर बारचं शटर डाऊन होणार आहे. 

Dec 30, 2016, 11:35 AM IST

मुंबई-गोवा महामार्गासाठी भरपाई 8 दिवसांनी

काही ठिकाणी पुलांचं कामही सुरु झाल्याची माहिती राऊत यांनी दिली. लोकांच्या जमिनी ताब्यात घेऊन वर्ष उलटलं. 

Dec 11, 2016, 08:02 PM IST

महामार्गावर उद्यापासून टोल आकारणी, स्वाईप मशिनची व्यवस्था

राष्ट्रीय महामार्गांवरती टोल आकारणीला उद्या 2 डिसेंबरच्या मध्यरात्रीपासून सुरुवात होणार आहे. ज्यांच्याकडे पैसे नसतील त्यांच्यासाठी स्वाईप मशिनची व्यवस्था करण्यात आली असल्याचे सांगण्यात आले आहे. 

Dec 1, 2016, 03:25 PM IST

मुंबई - गोवा महामार्गावर वाहतूक ठप्प

मुंबई- गोवा महामार्गावर वाहतूक ठप्प झालीय. त्यामुळे, या रस्त्याचा वापर करणाऱ्या प्रवाशांना मोठ्या अडचणीला तोंड द्यावं लागतंय. 

Nov 11, 2016, 11:30 AM IST

पाकणीजवळ भीषण अपघात; चार जण जागीच ठार

सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या अपघातात चार जण ठार झाले आहेत.

Oct 14, 2016, 12:30 PM IST

मुंबई - गोवा महामार्गावर एकेरी वाहतूक सुरू

मुंबई - गोवा महामार्गावर एकेरी वाहतूक सुरू 

Sep 23, 2016, 02:25 PM IST

मुंबई - गोवा महामार्गावरची वाहतूक कोंडी महाडपर्यंत पोहचली

मुंबई गोवा महामार्गावर वाहतूकीची कोंडी झाली आहे. उल्लेखनीय म्हणजे ही वाहतूक कोंडी सध्या महाडपर्यंत पोहोचलेली दिसतेय.

Sep 11, 2016, 07:37 PM IST