highest paid actress

1 मिनिटासाठी 1 कोटी? मिस दिवा, मिस युनिव्हर्स असणाऱ्या उर्वशीचा भलताच थाट

Urvashi Rautela : उर्वशी रौतेला हिची चांगलीच चर्चा रंगलेली असते. त्यामुळे ती सतत लाईमलाईटमध्ये दिसतेच. यावेळीही तिचीच चर्चा रंगेलली आहे, एका मिनिटासाठी ती चक्क एक कोटी रूपये घेते याची चर्चा जोरात रंगली आहे. 

Aug 30, 2023, 01:17 PM IST

Highest Paid Actress: 'या' आहेत दक्षिणेतील सर्वात महागड्या अभिनेत्री; त्यांच्या मानधानातून घ्याल फ्लॅट

Highest Paid South Indian Actress: हिंदीप्रमाणे दाक्षिणात्त्य चित्रपटसृष्टीतील अभिनेत्रीही सर्वाधिक मानधन घेतात. या लेखातून आपण जाणून घेणार आहोत की (who are the highest paid actresses in South indian cinema) नक्की या अभिनेत्री कोणत्या आहेत? 

May 10, 2023, 05:35 PM IST

'ही' आहे जगातील सर्वाधिक कमाई करणारी अभिनेत्री!

लॉस्ट इन ट्रान्सलेसनची अभिनेत्री स्कारलेट जॉनसनला फोर्ब्सने सर्वाधिक कमाई करणारी अभिनेत्री म्हणून नावाजले आहे.

Aug 25, 2018, 12:42 PM IST

सर्वाधिक उत्पन्न असणाऱ्या अभिनेत्रींच्या यादीत प्रियांकाचा समावेश !

‘फोर्ब्स’ने मंगळवारी जगात सर्वाधिक उत्पन्न असणाऱ्या टेलिव्हिजन अभिनेत्रींची यादी जाहीर केली. 

Sep 27, 2017, 03:42 PM IST

अँजेलिना हॉलिवूडची सगळ्यात महागडी अभिनेत्री!

हॉलिवूड अभिनेत्री अँजेलिना जोली नेहमीच चर्चेत असते. मग कारण काहीही असो.. आणि आता तर अँजेलिना जोली हॉलिवूडची सगळ्यात महागडी अभिनेत्री ठरलीय.

Aug 5, 2013, 04:02 PM IST