highest earning

२०१७ मध्ये सर्वात जास्त कमाई करणारे सेलिब्रेटी

फोर्ब्स इंडियाने २०१७ या वर्षात सर्वाधिक कमाई करणाऱ्या टॉप १०० सेलिब्रिटींची यादी प्रसिद्ध केली आहे.

Dec 23, 2017, 11:11 AM IST

सर्वात जास्त कमाई करणाऱ्या अभिनेत्रींच्या यादीतून दीपिका बाहेर !

बॉलीवुड अभिनेत्री दीपिका पादुकोण फोर्ब्सच्या अहवालानुसार २०१७ मधील जगातील सर्वात जास्त करणाऱ्या अभिनेत्रींच्या यादीतून बाहेर झाली आहे. 

Aug 18, 2017, 10:56 AM IST

सिंधू बनलीये सर्वाधिक कमाई करणारी महिला खेळाडू

बॅडमिंटनच्या दुनियेत 'सिंधू'उदय केव्हाच झालाय. मात्र, आता भारतीय बॅडमिंटनची ओळख असणारी सिंधू ब्रँड नंबर वनच्या दिनेशनं वाटचाल करतेय. सिंधू सर्वाधिक कमाई करणारी भारतीय महिला अॅथलिट बनलीय. 

Apr 7, 2017, 09:57 AM IST