higher education minister uday samant

राज्यपाल आणि सरकारमधील संघर्ष पेटणार की शमणार? राज्यपाल म्हणाले...

विधानपरिषदेवर पाठविण्यात येणाऱ्या १२ आमदारांच्या यादीला राज्यपालांनी अदयाप मंजुरी दिली नाही. त्यावरून राज्यपाल आणि सरकारमधील संघर्ष शिगेला पोहोचला होता. मात्र, हा वाद आता शमण्याची चिन्हे आहेत.

May 12, 2022, 08:37 PM IST