high court

इथं मुलांचे जीव जातायतं तरी...- मुंबई हायकोर्ट

ब्लू व्हेल गेम प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयात दाखल असलेल्या याचिकेवर आज सुनावणी झाली. याप्रकरणी फेसबुक आणि गुगल दोन्ही संस्थांना मुबंई उच्च न्यायालयाने एका आठवड्यात प्रतिज्ञापत्रात सादर करण्याचे आदेश दिलेत. 

Sep 14, 2017, 03:22 PM IST

प्रद्युम्न हत्या प्रकरणात 'रायन स्कूल'च्या व्यवस्थापकांना दिलासा

गुरुग्राममधल्या प्रद्युम्न हत्य़ा प्रकरणी रायन इंटरनॅशनल स्कूलच्या व्यवस्थापकांना तात्पुरता दिलासा मिळालाय. 

Sep 12, 2017, 01:06 PM IST

मुंबई विद्यापीठाची निकालाकरता 'तारीख पे तारीख'

 मुंबई विद्यापीठाची निकालाकरता आता नवी डेडलाईन समोर आली आहे. १९ सप्टेंबरपर्यंत विद्यापीठाने मुंबई हायकोर्टाकडे डेडलाईन मागितली आहे. बकरी ईद आणि गणोशोत्सवामुळे निकालाला उशीर झाल्याचा विद्यापीठाने हास्यास्पद दावा केला आहे. आता जी डेडलाईन असेल ती लिखीत द्या आणि काय काम केलं तेही सांगा असे आदेश हायकोर्टाने मुंबई विद्यापीठाला दिले आहेत.

Sep 6, 2017, 05:06 PM IST

आज मुंबई विद्यापीठाने हायकोर्टाला दिलेली डेडलाईन संपणार

पदवी परीक्षांचे सर्व निकाल जाहीर करण्यासाठी मुंबई विद्यापीठाने हायकोर्टाला दिलेली ६ संप्टेंबरची डेडलाईन आज संपते आहे. पण अद्याप विविध १४ परीक्षांचे निकाल जाहीर होणं प्रलंबित आहे. शिवाय, हजारो विद्यार्थ्यांचे निकाल राखीव ठेवण्यात आले आहेत.

Sep 6, 2017, 10:42 AM IST

जेटलींच्या मानहानी प्रकरणी केजरीवालांना दंड

अर्थमंत्री अरुण जेटलींनी दाखल केलेल्या मानहानी याचिकेप्रकरणी दिल्ली हायकोर्टानं दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना दणका दिला आहे. 

Sep 4, 2017, 06:10 PM IST

जिया खान आत्महत्याप्रकरणी सूरज पांचोलीवर चालणार खटला

मुंबई हायकोर्टाने गुरूवारी २०१३ मध्ये अभिनेत्री जिया खान हिला आत्महत्या करण्यासाठी प्रेरित केल्याप्रकरणी अभिनेता सूरज पांचोली याच्यावर खटला दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.

Sep 1, 2017, 04:12 PM IST

राजकीय फायद्यासाठी हिंसाचाऱ्यांसमोर राज्य सरकारनं गुडघे टेकले - हायकोर्ट

बलात्कार प्रकरणातला दोषी गुरमीत राम रहीम याच्या न्यायालयीन सुनावणीनंतर शुक्रवारी पंचकुलात हिंसाचार उसळलेला पाहायला मिळाला. पंचकुला, सिरसा समवेत चार राज्यांत पसरलेल्या या हिंसाचारावर सुनावणी करताना पंजाब - हरियाणा हायकोर्टानं राज्य सरकारला फैलावर घेतलंय. 

Aug 26, 2017, 02:09 PM IST

श्रीसंतला या देशात जाऊन खेळायचंय क्रिकेट

स्कॉटलंडच्या ग्लेन्रोथ्स क्रिकेट क्लबमधून क्रिकेट खेळण्यासाठी बीसीसीआयनं परवानगी द्यावी

Aug 21, 2017, 05:30 PM IST

कथित गोरक्षकांचे हल्ले सरकारनं काय केलं - हायकोर्ट

कथित गोरक्षकांचे हल्ले रोखण्यासाठी सरकारनं काय उपाययोजना केल्या आहेत याची प्रतिज्ञापत्राद्वारे 2 दिवसांत माहिती द्या, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले आहेत. 

Aug 21, 2017, 04:55 PM IST

सायलेन्स झोन जाहीर करण्याचा अधिकार राज्य सरकारकडे

कुठल्या भागात शांतता क्षेत्र अर्थात सायलेन्स झोन जाहीर करण्याचा अधिकार राज्य सरकारकडे असल्याचं आज उच्च न्यायालयात सरकारच्या वतीनं सांगण्यात आलयं.

Aug 16, 2017, 04:42 PM IST