शरीराच्या 'या' भागांमध्ये वेदना होऊ लागल्या; तर समजा कोलेस्ट्रॉल वाढले, जाणून घ्या लक्षणे
High Cholesterol Signs: कोलेस्टेरॉल (Cholesterol) हे शरीरात तयार होणारी एक प्रकारची चरबी आहे. जी रक्तवाहिन्यांमध्ये जमा होऊ लागते. कोलेस्टेरॉलचे प्रमाण जास्त वाढल्याने हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता असते. कोलेस्टॉलचे प्रमाण जर वाढले तर शरिरातील काही भागांमध्ये वेदना जाणवतात.
Jun 9, 2023, 09:42 AM ISTपायांमध्ये 'हे' तीन संकेत दिसताच समजून जा तुमचं कोलेस्ट्रॉल वाढतंय; दुर्लक्ष केल्यास...
High Cholesterol Symptoms: हाय कोलेस्ट्रॉलमुळं हृदयविकाराचा झटका येऊ शकते. कोलेस्ट्रॉल म्हणजे काय आणि त्याची लक्षणे काय याचा घेतलेला आढावा
Jun 2, 2023, 06:14 PM ISTBad Cholesterol दूर करण्यासाठी कोणती फळे खावीत? जाणून घ्या...
Cholesterol control In Marathi: आपल्या शरीराला हार्मोन्स, जीवनसत्त्वे आणि नवीन पेशी तयार करण्यासाठी आपल्या शरीराला कोलेस्टेरॉलची आवश्यकता असते. मात्र कोलेस्टेरॉलचे प्रमाण गरजेपेक्षा जास्त होणे शरीरासाठी हानिकारक ठरू शकते. कोलेस्टेरॉलची पातळी वाढल्यामुळे हृदयविकार, रक्तवाहिन्यांचे आजार, हृदयविकाराचा झटका यांसारख्या आजारांचा धोका वाढू शकतो. म्हणूनच शरीरातील कोलेस्टेरॉलचे प्रमाण संतुलित राखणे फार महत्वाचे आहे. जर तुम्हाला कोलेस्टेरॉलची पातळी कमी करायची असेल तर तुम्ही ते कसे करू शकता ते जाणून घ्या...
Jun 2, 2023, 03:35 PM ISTकोलेस्ट्रॉल वाढल्यास हाता-पायांमध्ये दिसतील 'ही' लक्षणं; आजच सावध व्हा
High Cholesterol Symptoms: कोलेस्ट्रॉलची पातळी वाढली की हृदयविकाराचा झटका ( Heart Attack ) येण्याचीही शक्यता असते. त्यामुळे कोलेस्ट्रॉल वाढण्याची लक्षणं जाणून घेतली पाहिजे.
May 9, 2023, 08:06 PM ISTHigh Cholesterol दूर करायचा? मग हे खास उपाय करा आणि निरोगी जीवन जगा!
High Cholesterol Control : निरोगी जीवनासाठी हृदय निरोगी ठेवणे आवश्यक आहे. यासाठी रक्तदाब आणि कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित असणे महत्वाचे आहे. पण शरीरातील कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढले तर कोणते पदार्थ खावेत आणि कोणते पदार्थ टाळावेत असा प्रश्न तुम्हाला पडत असेल ही बातमी नक्की वाचा...
May 7, 2023, 01:28 PM ISTHealth Tips : पाणी प्यायल्याने कमी होईल कोलेस्ट्रॉल; उच्च कोलेस्ट्रॉलच्या रुग्णाने किती पाणी प्यावे? जाणून घ्या
High cholesterol : अलीकडच्या काळात शरीरातील कोलेस्टेरॉल वाढल्याचे प्रकार समोर येऊ लागलेत. अशा प्रकरणांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. डायबेटिसप्रमाणेच कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढल्याने त्रास होतो. परिणामी कोणते उपाय केल्यावर कोलेस्ट्रेरॉल कमी होऊ शकतो हे जाणून घ्या....
Mar 23, 2023, 02:57 PM ISTHigh cholesterol कमी करण्यासाठी आहारात करा 'या' गोष्टींचा समावेश
High cholesterol : हृदय निरोगी ठेवण्यासाठी कोलेस्टेरॉल (Cholesterol) नियंत्रणात ठेवणे अत्यंत आवश्यक आणि महत्वाचे आहे. असे करता आले नाही तर आरोग्याशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे हृदयविकार आणि पक्षाघाताचा धोका वाढतो. अशा परिस्थितीत कोलेस्ट्रॉलची पातळी राखण्यासाठी सकस आहार (Healthy diet) घेणे अत्यंत आवश्यक आहे. यासाठी खालील दिलेल्या पदार्थांचा तुम्ही रोजच्या जेवणात समावेश करू शकता.
Feb 19, 2023, 03:56 PM ISTHigh Cholesterol Signs: तुमचे कोलेस्ट्रॉल वाढत आहे का? 'ही' ४ लक्षणे दिसली तर आत्ताच व्हा सावध, जाणून घ्या..
High Cholesterol Symptoms : कोलेस्ट्रॉलच्या समस्येमुळे (Cholesterol) अनेकांना विविध शारिरीक समस्यांना सामोर जावं लागत आहे. कोलेस्ट्रॉलमुळे हृदयविकाराचा धोका वाढतो (heart attack) तसेच वजन वाढण्याचीही भीती असते.
Feb 8, 2023, 12:00 PM ISTCholestrol Symptoms: कोलेस्ट्रॉल वाढल्यास शरीराच्या 'या' भागावर सर्वप्रथम दिसतात लक्षणं
Cholestrol Symptoms: एकीकडे आपण कामासाठी पैश्यांसाठी इतकी धावपळ करतो पण आहाराकडे मात्र दुर्लक्ष होतं, वाढलेल्या कोलेस्ट्रॉलमुळे तुमच्या त्वचेवर छोटे- नरम पिवळे किंवा लाल रंगाचे पुरळ उठतात.
Jan 5, 2023, 08:21 AM ISTHigh Cholesterol वाढण्याची लक्षणं तुमच्या चेहऱ्यावरही दिसतात; दुर्लक्ष करणं पडेल महागात
तुमच्या चेहऱ्यावर देखील वाढलेल्या कोलेस्ट्रॉलची लक्षणं दिसून येतात. जाणून घेऊया ही लक्षणं कोणती.
Sep 17, 2022, 07:38 AM ISTcholesterol: 'या' लक्षणांवरुन ओळखा तुमचं कोलेस्ट्रॉल वाढलयं की नाही?
High Cholesterol: उच्च कोलेस्ट्रॉलची समस्या आता खूप सामान्य झाली आहे. पण, कोलेस्ट्रॉल वाढल्यावर चेहऱ्यावर कोणती लक्षणे दिसून येतात याबद्दल जाणून घ्या...
Sep 15, 2022, 10:32 PM ISTCholesterol वाढण्याचे संकेत देतात 'हे' 3 अवयव, जाणून घ्या संपूर्ण माहिती
त्वचेतील बदल हे कोलेस्टेरॉल वाढण्याच्या मुख्य लक्षणांपैकी एक मानले जाते. कोलेस्टेरॉल शरीराच्या सर्व अवयवांमध्ये रक्त वाहून नेण्याचे काम करते.
Mar 28, 2022, 08:38 PM IST