ना जंक फूड, ना लाईफस्टाईल; 'या' कारणामुळे भारतीयांना आहे High Cholesterol ची समस्या
Cholesterol Levels: इंडियन हार्ट जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या रिपोर्टमध्ये असं सांगण्यात आलंय की, कोलेस्ट्रॉल वाढण्याचं मुख्य कारण अनुवांशिक आहे. याला 'फॅमिली हायपरकोलेस्टेरोलेमिया' म्हणतात, त्यामुळे लहान वयात कोलेस्ट्रॉल वाढल्याने हृदयविकाराचा धोकाही वाढतो.
Jul 16, 2024, 03:20 PM IST