high blood sugar symptoms

'या' वयातील लोकांना मधुमेहाचा धोका सर्वात जास्त? 'ही' लक्षणे दिसल्यास वेळीच सावध व्हा!

Diabetes Symptoms and Causes: आजकाल चुकीच्या जीवनशैलीमुळे तरुणांना ही मधुमेहाचा धोका वाढत चालला आहे. निरोगी व्यक्तींना 2 वर्षातून एकदा आणि मधुमेहाच्या रुग्णांना दर 3 महिन्यांनी एकदा रक्तातील साखरेची पातळी तपासली पाहिजे.

Mar 4, 2024, 04:50 PM IST

Diabetes Symptoms : कोणत्या वयात मधुमेहाचा धोका सर्वात जास्त? ही लक्षणे दिसल्यास वेळीच सावध व्हा!

Diabetes हा अनुंवाशिक किंवा खाण्या-पिण्याच्या सवयी, अपुरी किंवा जास्त झोप, ताण, धुम्रपान अशा अनेक जीवनशैलीशी निगडीत कारणांमुळे होवू शकतो 

 

Jan 4, 2024, 05:38 PM IST

Blood Sugar: गोड न खाताही अचानक ब्लड शुगर कशी वाढते? ‘या’ गोष्टी आहेत जबाबदार!

जर तुम्हाला टाइप -2 मधुमेह असेल तर तुम्हाला रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवणे गरजेचे आहे. मधुमेह थोडा जरी वाढला तरी हृदयरोग आणि किडनीचे आजार होऊ शकतात. जेव्हा शरीरात साखरेचे प्रमाण वाढते आणि अन्न खाल्ल्यानंतर वेगाने कमी होते तेव्हा रक्तातील साखरेचे प्रमाण वाढते. काही जणांच तर गोड खात नाही तरीही साखरेचे प्रमाण वाढते. यावेळी खालीलप्रमाणे काही गोष्टी जबाबदार ठरू शकतात. 

Jan 6, 2023, 12:27 PM IST

Blood Sugar Level: कोणत्या वयात, ब्लड शुगर पातळी किती असावी? डायबिटीजचा धोका असा ओळखा

Normal Sugar Level Range : शरीरात रक्तातील शुगर पातळी (Blood Sugar Level) नॉर्मल असणे खूप महत्वाचे आहे. अन्यथा डायबिटीजचा (Diabetes) धोका उद्धभऊ शकतो.

Dec 30, 2022, 12:38 PM IST

diabetics: शुगर वाढली कि सर्वात आधी तुमचे पाय देतात हे संकेत...वेळीच सावध व्हा !

रक्तातील साखरेचे प्रमाण वाढल्याने पायातील नसा आणि रक्तवाहिन्यांचे नुकसान होते

Nov 23, 2022, 03:43 PM IST