HERO XPulse 200T 4V बाइकची चर्चा, किंमत आणि फीचर्स जाणून घ्या
Auto News : हिरो मोटोकॉर्पने वर्षाच्या शेवटी HERO XPulse 200T 4V ही नवीन बाइक बाजारात आणली आहे. तुम्ही 200cc ची बाईक घेणार असाल तर तुम्ही या नवीन बाईकचा विचार करू शकता. ही बाईक शक्तिशाली इंजिन, आकर्षक डिझाईन आणि उत्तम परफॉर्मन्स देते. कंपनीने याची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 1.25 लाख रुपये आहे. अर्थात खरेदीचा निर्णय तुमचा आहे, पण त्याआधी ही बाइकबाबत जाणून घ्या.
Dec 22, 2022, 03:38 PM ISTTwo wheeler : नवीन वर्षात दुचाकी महागणार
टू व्हिलर (Two wheeler) घेण्याचा तुम्ही विचार करत असला तर तुमच्यासाठी ही महत्वाची बातमी.
Dec 24, 2020, 10:31 AM IST