her top

Video : धक्कादायक ! बसमध्ये टी-शर्ट काढून बसली महिला

चीनमध्ये एक धक्कादायक प्रकार घडला आहे, इतर प्रवाशांप्रमाणे एक महिला बसमध्ये येऊन बसली आणि त्यानंतर तिने जे केलं त्यामुळे सगळेच आश्चर्यचकीत झाले. महिला प्रवाशाने बसमध्ये हसल्यानंतर चक्क आपला टॉप काढून घेतला.

Feb 3, 2016, 06:51 PM IST