her life

प्रेम म्हणजे प्रेम असतं! पतीच्या मृत्यूनंतर 2 तासात पत्नीनेही सोडला जीव; गावकऱ्यांनाही अश्रू अनावर

उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) झांसी (Jhansi) येथील एक अनोखी प्रेमकहाणी सध्या चर्चेत आहे. येथे पाण्यात बुडाल्याने एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता. पतीचा मृत्यू झाल्याचं दु:ख सहन न झाल्याने अंत्यसंस्काराच्या दोन तास आधी पत्नीनेही जीव सोडला. यानंतर नातेवाईकांसह गावकऱ्यांनाही अश्रू अनावर झाले होते. 

 

Aug 8, 2023, 12:47 PM IST

प्रसिद्ध कोरिओग्राफर गीता कपूरच्या गाडीची तरुणाला धडक

प्रसिद्ध बॉलिवूड कोरिओग्राफर गीता कपूरच्या गाडीने एका तरुणाला धडक दिलीय, यात तरुण जखमी झालाय, गीता कपूर ड्राईव्ह करत असतांना हा अपघात झाला. मुंबईत काल रात्री वर्सोवा यारी रोडवर हा अपघात झाला. 

Mar 12, 2015, 04:34 PM IST