बायोग्राफी : राजेश खन्ना यांची हेमा मालिनीसोबत अनप्रोफेशनल वागणूक, दोघांचे संबध कधीच चागंले नव्हते
हेमा मालिनी यांच्या 'बियांड द ड्रीम गर्ल' या बायोग्राफीनुसार हेमा आणि राजेश खन्ना यांचे संबंध कधीच सामान्य नव्हते
Apr 21, 2021, 08:06 PM ISTसावत्र मुलगा Sunny-Bobby Deolबरोबर कसे आहेत Hema Maliniयांचे संबध, हेमा यांनी केला होता खुलासा
हेमा मालिनीचं जितेंद्रसोबत लग्न होता- होता तुटलं तर दुसरीकडे संजीव कुमारही होते त्यांच्या प्रेमात
Apr 16, 2021, 12:15 AM ISTरणसंग्राम विधानसभेचा | खासदार हेमा मालिनी यांच्याबरोबर संवाद
रणसंग्राम विधानसभेचा | खासदार हेमा मालिनी यांच्याबरोबर संवाद
Oct 17, 2019, 09:55 PM ISTमुंबईवर शोककळा, बॉलिवूड मंडळींच्या प्रतिक्रिया
बॉलिवूड मंडळींनी झालेल्या अपघाताचा विरोध करत आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.
Mar 16, 2019, 11:20 AM IST...म्हणून हेमामालिनीने नाकारले मंत्रिपद !
बॉलिवूडची ड्रीमगर्ल आणि खासदार हेमामालिनी या सध्या इंडो-जॉर्जियन फ्युजन नृत्य 'सिनर्जी'चं भारतात आयोजन करण्याच्या कामात व्यस्त आहेत. याच कार्यक्रमानिमित्त घेतलेल्या एका पत्रकार परिषदेत त्यांना खासदारकीची निवडणूक जिंकूनही मंत्रीपद का घेतलं नाही, असा प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा त्यांनी मंत्रीपदात रस नसल्याचं सांगितलं.
Sep 6, 2017, 09:44 PM IST...म्हणून काय हेमामालिनींनी आत्महत्या केली? - बच्चू कडू
शेतकऱ्यांच्या आत्महत्या काही थांबण्याचं नाव घेईनात... याच विषयी बोलताना मात्र शेतकरी नेते आणि अचलपूरचे अपक्ष आमदार ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू यांची जीभ घसरलीय.
Apr 13, 2017, 07:17 PM ISTहेमामालिनीचे होळी सेलिब्रेशन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 15, 2016, 12:25 PM ISTहेमामालिनी यांनी साजरी केली होळी
मथुरेच्या खासदार आणि अभिनेत्री हेमामालिनींनी रथोत्सवात सहभागी होत होळी साजरी केली. मथुरेत आयोजित करण्यात आलेल्या लठमार होळीमध्ये हेमामालिनी स्वतः राधेच्या रुपात आल्या आणि त्यांनी कृष्णासोबत होळी खेळली.
Mar 15, 2016, 11:16 AM ISTभाजप खासदार हेमामालिनी यांना मुंबईत मिळाला भूखंड
भाजपच्या खासदार आणि अभिनेत्री हेमा मालिनी यांची इच्छा २० वर्षानंतर महाराष्ट्र सरकारने पूर्ण केली आहे. हेमा मालिनी यांना डांस स्कूल सुरू करण्याची इच्छा होती. त्यासाठी सरकारने त्यांना मुंबईत जागा मंजूक केली आहे.
Dec 30, 2015, 05:09 PM ISTहेमामालिनी यांच्या नृत्याविष्कारासहीत पुणे फेस्टिव्हलचं उद्घाटन
हेमामालिनी यांच्या नृत्याविष्कारासहीत पुणे फेस्टिव्हलचं उद्घाटन
Sep 18, 2015, 09:27 PM ISTफोटो : धर्मेंद्र-हेमाच्या लग्नाचा वाढदिवस!
ज्येष्ठ अभिनेता धर्मेंद्र आणि अभिनेत्री हेमामालिनी यांनी आपल्या लग्नाचा ३५ वा वाढदिवस खाजगीरित्या पण मोठ्या उत्साहात साजरा केला.
May 2, 2015, 06:14 PM ISTहेमामालिनी यांनी नाव बदललं...
लोकसभेच्या भाजपच्या उमेदवार हेमामालिनी यांनी आपल्या नावात बदल केलाय. याअगोदर त्यांचं नाव देओल हेमामालिनी धर्मेंद्र असं होतं परंतु आता मात्र त्यांनी केवळ हेमामालिनी हे नाव धारण केलंय.
Apr 12, 2014, 01:32 PM ISTहेमा मालिनीवर आचारसंहिता भंगचा गुन्हा
मथुरामधून भाजपने उमेदवारी दिलेली बॉलिवूड अभिनेत्री आणि माजी राज्यसभा सदस्य हेमा मालिनीवर आचारसंहिता उल्लंघनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Mar 26, 2014, 12:57 PM ISTईशाच्या लग्नात सनी-बॉबी मात्र गैरहजर
ड्रीमगर्ल हेमामालिनी आणि धर्मेंद्र यांची मुलगी ईशा देओल हिचा शुक्रवारी भरत तख्तानी याच्यासोबत विवाह काल संपन्न झाला. या विवाहसोहळ्यासाठी बॉलिवूडसहित अनेक सेलिब्रिटीजनी हजेरी लावली होती. पण या सोहळ्यात इशाचे दोन्ही भाऊ... सनी आणि बॉबी यांची कमतरता अनेकांना जाणवली.
Jun 30, 2012, 02:08 PM ISTसीता और गीताची ड्रीम गर्ल... कतरीना
सीता और गीता हा सिनेमा म्हणजे हेमा मालिनीच्या करिअर मधला मैलाचा दगड. सोशिक सीता आणि चलाख गीता या दोन्ही भूमिका हेमामालिनींनं अगदी चपखल वठवल्या. संजीव कुमार आणि धर्मेंद्र यांच्यासह तिचं जमलेलं ट्युनिंग त्यावेळी प्रेक्षकांना भलतच आवडलं.
Feb 29, 2012, 08:26 AM IST