hema malini gadar 2

सावत्र आई हेमा मालिनी यांनी 'गदर 2' वर कमेंट केल्यानंतर सनी देओल झाला व्यक्त, एकही शब्द न उच्चारता...

बॉक्स ऑफिसवर (Box Office) 'गदर 2' (Gadar 2) चित्रपटाने अक्षरश: वादळ आणलं आहे. चित्रपटाने यापूर्वीचे अनेक रेकॉर्ड्स उद्ध्वस्त केले आहेत. दरम्यान, हेमा मालिनी (Hema Malini) यांनीही हा चित्रपट पाहिल्यानंतर सनी देओलचं तोंडभरुन कौतुक केलं. यावर सनी देओलनेही (Sunny Deol) प्रतिक्रिया दिली आहे. 

 

Aug 21, 2023, 01:20 PM IST