hema malini age

75 वर्षांच्या हेमा मालिनी मीराबाईंच्या रुपात समोर येताच, त्यांना पाहून पंतप्रधान मोदी झाले अचंबित

PM Modi astonished by Hema Malini's performance :  हेमा मालिनी यांनी वयाच्या 75 व्या वर्षी मीराबाई यांच्या रुपात केलेला डान्स पाहून पंतप्रधान नरेंद्र मोदी झाले अचंबित, व्हिडीओ होतोय व्हायरल

Nov 24, 2023, 10:53 AM IST

5 Tips: हेमा-धर्मेंद्र यांच्याकडून शिका Long Distance रिलेशनशिपमध्ये कसं घट्ट कराल नातं!

Hema Malini-Dharmendra : 'ड्रिम गर्ल' हेमा मालिनी यांनी सोमवारीच आपला 75 वा वाढदिवस साजरा केला. या कार्यक्रमाला धर्मेंद्र यांची विशेष हजेरी होती. पण गेल्या कित्येक वर्षांपासून बॉलिवूडमधील हे लोकप्रिय कपल एकमेकांपासून वेगळे राहत आहेत. 

Oct 17, 2023, 02:04 PM IST

धर्मेंद्रसोबत नाही तर Hema Malini यांना दुसऱ्यासोबत करायचं होतं लग्न, लहानपणीच पडल्या होत्या प्रेमात; 'या' सुपरस्टारसोबत लग्न...

Hema Malini Birthday : बॉलिवूडची ड्रीम गर्ल हेमा मालिनी या लहानपणीच प्रेमात पडल्या होत्या. त्यांना धर्मेंद्रसोबत लग्न करायच नव्हतं. हेमा मालिनी यांचं लग्न एका सुपरस्टारसोबतच जुळलं होतं. 

Oct 16, 2023, 03:07 PM IST

...आणि हेमा मालिनी सेटवरुन पळून गेल्या होत्या... असं काय घडलं होतं

जेव्हा तिने राज कपूरच्या (Raj kapoor) हिट चित्रपटाची नायिका होण्यास नकार दिला आणि सेटवरून पळ काढला.

Oct 11, 2022, 07:01 PM IST

शपथ तुला आहे.... एका वचनाखातर 41 वर्षे हेमा मालिनी यांनी नाही केलं 'ते' काम

त्यांना काहीजणांच्या विरोधाचा सामना करावा लागला होता. 

 

Aug 30, 2021, 04:10 PM IST