heavy rains

Maharashtra Monsoon Update | राज्यात उद्यापासून चार ते पाच दिवस मुसळधार, हवामान विभागाचा अंदाज

 शेतकऱ्यांसाठी आणि एकूण राज्यातील सर्वांसाठी दिलासादायक बातमी. येत्या 4-5 दिवसात मुसळधार ते अतिमुसळधार (Maharashtra Monsoon Update) पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने (Meteorological Department) वर्तवला आहे.

Aug 28, 2021, 06:38 PM IST

पुन्हा मुसळधार पाऊस ! पुढील 24 तासांत मुंबईसह या जिल्ह्यांना झोडपणार, हाय अलर्ट जारी

Maharashtra Rains : येत्या 24 तासांमध्ये महाराष्ट्रात काही भागांत मुसळधार पावसाची शक्यता आहे.  

Aug 19, 2021, 09:25 AM IST
Different parts in Maharashtra has chances of heavy rains see video PT3M27S

Video | महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागात पावसाची शक्यता

Different parts in Maharashtra has chances of heavy rains see video

Aug 18, 2021, 12:50 PM IST

राज्यात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस, या ठिकाणी ऑरेंज आणि येलो अलर्ट जारी

विदर्भासह राज्यात विविध ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. (Heavy rains in many places in Maharashtra,) दडी मारल्यानंतर पाऊस पुन्हा सक्रीय झाला आहे. 

Aug 18, 2021, 07:44 AM IST

Monsoon Update : राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढणार, हवामान खात्याचा अंदाज

 राज्यात १७ आणि १८ ऑगस्टला पावसाचा जोर राहणार

Aug 17, 2021, 06:57 AM IST

पूरग्रस्त भाग दौरा : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा सूचक इशारा

महाराष्ट्र राज्यात अतिवृष्टीमुळे अनेक जिल्ह्यात हाहाकार माजला. (Heavy rains in Maharashtra) कोकण, पश्चिम महाराष्ट्रात पुराने सर्वाधिक मोठे नुकसान झाले आहे. 

Jul 30, 2021, 02:38 PM IST

कोल्हापुरात पूरपरिस्थिती गंभीर, लष्कराला केले पाचारण

 Kolhapur flood : धो धो पडणाऱ्या पावसामुळे राज्यात अनेक जिल्ह्यात पूरपरिस्थिती गंभीर झाली आहे. (Maharashtra Rain) आधी कोकणात रत्नागिरी, रायगड येथे पुराने वेढा घातला होता. आता कोल्हापूर, सातारा, सांगली येथी पूरस्थिती गंभीर होत चालली आहे.  

Jul 24, 2021, 02:16 PM IST

मुंबई - गोवा महामार्ग बंद; चिपळूणचा वाशिष्ठी पूल खचल्यामुळे मोठा धोका, वाहनांच्या रांगा

Chiplun flood : चिपळूण, खेड, संगमेश्वरमध्ये पावसाचे तांडव पाहायला मिळाले.  तसेच या पावसाचा फटका मुंबई - गोवा महामार्गालाही बसला आहे.  

Jul 24, 2021, 01:33 PM IST

महाड तळीये दुर्घटना : आतापर्यंत 49 मृतदेह बाहेर काढले, आणखी माणसे ढिगाऱ्याखाली?

Mahad, Raigad landslide : मागील दोन दिवस कोकणात आभाळ फाटल्यागत पाऊस कोसळला. (Maharashtra Rain) पूरपरिस्थिती नियंत्रणात आली आहे. पाणी ओसरले आहे. दरम्यान, रायगड जिल्ह्यात दरडीखालून आतापर्यंत 49 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत.  

Jul 24, 2021, 11:47 AM IST

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दुर्घटनाग्रस्त तळीये गावाला देणार भेट

Mahad Taliye Landslide : रायगडमधील तळीयेच्या दुर्घटनेने सगळा महाराष्ट्र हळहळला. एका क्षणात होत्याचं नव्हतं झाले.  

Jul 24, 2021, 11:13 AM IST
CHIPLUN AFTER RAIN DISASTER NOW FEAR OF DISEASES IN THE CITY PT5M4S

VIDEO । चिपळूण महापुरानंतर आता रोगराईची भीती

CHIPLUN AFTER RAIN DISASTER NOW FEAR OF DISEASES IN THE CITY

Jul 24, 2021, 09:35 AM IST