heatwave havoc in up

चक्कर येऊन पडला हेड कॉन्स्टेबल, पोलीस निरीक्षक बनवत बसला Video... उपचाराअभावी मृत्यू

सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत एक पोलीस हेड कॉनस्टेबल चक्कर येऊन खाली कोसळला. पण त्याला रुग्णालयात नेण्याऐवजी त्याच्याबरोबर पोलीस निरीक्षक मोबाईलमध्ये व्हि़डिओ बनवण्यात व्यस्त होता. अखेर उपचाराअभावी हेड कॉन्स्टेबलचा मृत्यू झाला

Jun 19, 2024, 07:59 PM IST

गेल्या 24 तासात दिल्लीत 14 तर उत्तर प्रदेशमध्ये 81 लोकांचा मृत्यू... नेमकं काय घडतंय?

HeatWave : देशात गेल्या 24 तासात दिल्लीत 14 लोकांचा तर उत्तर प्रदेशमध्ये तब्बल 81 लोकांचा मृत्यू झाला आहे. एकट्या कानपूरमध्ये 13 लोकांना जीव गमवावा लागलाय. यामुळे उत्तर प्रदेशमधल्या अनेक जिल्ह्यात रेड अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. 

Jun 19, 2024, 06:18 PM IST