heart

गुजरातहून १ तास ३२ मिनिटांत रोपणासाठी हृदय मुंबईत

अवघ्या १ तास ३२ मिनिटांत गुजरातहून निघालेले  मुंबईला पोहोचले, यामुळे एका ५८ वर्षीय पुरुषास जीवनदान मिळाले. मुंबईतील ही पाचवी हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया आहे. राज्यात पहिल्यांदाच राज्याबाहेरून हृदय आणण्यात आलं.

Dec 20, 2015, 06:45 PM IST

हे खाल्याने होते शरिरातील कोलेस्ट्रॉल कमी

शरीरात जर कोलेस्ट्रोलचे प्रमाण वाढल्यास हृदयशी संबंधीत अनेक विकार होऊ शकतात. कोलेस्ट्रोल वाढल्यास शरीरावर यांचा वाईट परिणाम होतो.

Dec 1, 2015, 02:35 PM IST

आता ट्विटरवरही आलं 'लाईक्स', हार्ट लाईक्सला पसंती

फेसबुकवर आपली भावना व्यक्त करण्यासाठी लाईक्स हे ऑप्शन होतं. पण ट्विटरवर केवळ रिट्विट आणि फेव्हरेट... पण आता ट्विटरनंही यूझर्ससाठी दिवाळी भेट आणलीय. ट्विटरनं आता फेव्हरेटचा पर्याय बदलून नवा 'हार्ट' हे आयकॉन लॉन्च केलंय. 

Nov 4, 2015, 11:49 AM IST

मीठाचा अतिरेक तुमच्या हृदयासाठी धोकादायक!

मीठ खाताना जरा जपून... असे सल्ले आपण अनेकदा ऐकतो. खाण्यात मीठाचं प्रमाण वाढलेलं असेल तर उच्च रक्तदाबाचा त्रास उद्भवतो, हे आपल्याला एव्हाना माहीत असेलच पण याच मीठामुळे तुमच्या हृदयालाही धोका आहे.

Oct 29, 2015, 12:05 PM IST

पाहा व्हिडिओ : भारतीय सैनिकाने आपलं जेवण खारूताईसोबत शेअर केलं.

 आपल्याला भारतीय सैनिकांची ओळख शूर, धाडसी आणि आपले शत्रूंच्या हल्ल्यापासून रक्षण करणारे अशी आहे. पण त्याच्या कडक शिस्तीच्या वर्दीमागे एक कोमल मनही असतं. 

Oct 21, 2015, 04:25 PM IST

... जेव्हा धावत्या कारमध्ये ड्रायव्हरच्या छातीतून निघाला हात

मोठ्या शहरांमध्ये आपण नेहमी पाहतो की, लोकं रस्त्यानं जाणाऱ्या धावत्या कारमध्ये लिफ्ट मागतात. मदतीच्या अपेक्षेनं अनेकदा गाडी चालकही लिफ्ट देतात. पण जर लिफ्ट दिल्यानंतर गाडीत काही घडलं तर... असं काही जे आपण स्वप्नातही घडले असं वाटत नाही. 

Sep 8, 2015, 04:12 PM IST

झी २४ तास स्पेशल : एका हृदयाची कहाणी

एका हृदयाची कहाणी

Aug 5, 2015, 10:38 AM IST

हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी

 हृदयाच्या प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया मुलुंडच्या फोर्टिस हॉस्पिटलमध्ये यशस्वीरीत्या पार पडलीय. मात्र यानिमित्तानं घड्याळाच्या काट्यावर धावणारी मुंबईदेखील थांबू शकते याचा अभूतपूर्व अनुभव मुंबईकरांना आला. 

Aug 4, 2015, 12:12 AM IST

फोटोतील या लहानगीला कोणत्या भीतीने पछाडलंय

फोटोत दिसणारी ही सिरियाची मुलगी अवघ्या चार वर्षांची आहे, सुरूवातीला फोटो पाहून सर्वच काही कळणार नाही. हजारो लोकांनी हा फोटो आपल्या फेसबुक आणि ट्वीटर पेजवर शेअर केलाय.

Mar 31, 2015, 09:39 PM IST

अशी घ्या तुमच्या आणि तुमच्या जवळच्या व्यक्तींच्या हृदयाची काळजी

हल्ली कमी वयातच अनेकांना हृदयविकाराचा झटका येतो.  आपले हृदय स्वस्थ आणि निरोगी ठेवणे आपल्या हातात आहे. हृदयाशी निगडीत समस्या दिवसेंदिवस वाढत आहेत. त्याच आटोक्यात आणणे आपल्याला शक्य आहे.

Dec 12, 2014, 07:52 PM IST

बदाम हृदयाच्या आरोग्यासाठी उपयुक्त

एका संशोधनादरम्यान स्पष्ट झालं की, दररोज मुठभर बदाम खाल्ल्यास हृद्याचे आजार कमी होतात. बदाम खाल्ल्यानं हृदयाच्या रक्तवाहिन्यांचा रक्तप्रवाह नीट होतो. 

Jul 2, 2014, 12:00 PM IST