healthy lungs

Lungs Health: अति सिगारेट ओढणाऱ्यांचं फुफ्फुस देखील राहतील हेल्दी, फक्त 'या' पदार्थांचं करा सेवन

तुमच्या फुफ्फुसांचे आरोग्य नीट ठेवायचे आहे... तर लगेच वाचा आणि जाणून घ्या की या प्रदुषणाच्या आणि विस्कळीत आयुष्यात कशी घ्याल काळजी

Feb 13, 2023, 06:21 PM IST

Tea And toast : दररोज चहासोबत टोस्ट आवडीने खाताय?; तर आत्ताच थांबवा, त्यामुळे होतातय गंभीर आजार

बहुतेक लोक दिवसाची सुरुवात चहाने करतात. चहासोबत अनेकांना टोस्ट खाण्याची सवय असते. पण तुम्हाला माहित आहे का की चहा आणि टोस्टच्या फूड कॉम्बिनेशनमुळे तुमच्या आरोग्याला फायदा होतो? चहासोबत टोस्टचे सेवन आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक आहे. टोस्टमध्ये असलेल्या घटकांबद्दल सांगायचे तर ते रिफाइंड मैदा, साखर, तेल, अतिरिक्त ग्लूटेन आणि काही खाद्य पदार्थांपासून बनविलेले असतात जे आरोग्यासाठी हानिकारक असू शकतात. चला जाणून घेऊया टोस्ट खाण्याचे काय तोटे आहेत.

Jan 17, 2023, 04:44 PM IST

घरबसल्या या टीप्सद्वारे जाणून घ्या तुमच्या फुफ्फुसांचं आरोग्य!

फुफ्फुसं निरोगी राहणं हे देखील निरोगी शरीरासाठी एक मुख्य गोष्ट मानली जातं

Jul 13, 2021, 11:59 AM IST

कोविड-19 इन्फेक्शननंतर फुफ्फुस पुन्हा मजबूत बनवा, यासाठी स्पायरोमीटरचा योग्य वापर करा

 फुफ्फुसांसदर्भातील आजारांवर डॉक्टर स्पायरोमीटरचा वापर करण्यास सांगतात. 

Jun 2, 2021, 06:57 PM IST

फुफ्फुसांंचं आरोग्य सुधारतील 'ही' 5 फळं

फुफ्फुसं हा शरीरातील एक महत्त्वाचा अवयव आहे. 

Jul 18, 2018, 05:36 PM IST