Home Quarantine मधून स्थलांतर केल्यास, रस्त्यावर फिरल्यास कायदेशीर कारवाई होणार
‘होम क्वारंटाईन’च्या (Home Quarantine) सूचना दिल्या आहेत. त्यांनी घरातच रहावे स्थलांतर केल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचे निर्देश दिले आहे.
Mar 21, 2020, 09:53 PM ISTकोरोनाचे सावट : कोकणात येऊच नका, अनेक एक्स्प्रेस गाड्या रद्द
कोकण रेल्वे मार्गावर उद्या रविवारी जनता कर्फ्यूमुळे अनेक पॅसेंजर रद्द करण्यात आल्या होत्या. आता एक्सप्रेस गाड्याही रद्द करण्यात आल्या आहेत.
Mar 21, 2020, 08:40 PM ISTकोरोनाच्या भीतीने अनेक लोक गावी, रेल्वे स्थानकांवरील गर्दी टाळा - आरोग्यमंत्री राजेश टोपे
राज्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. रेल्वे स्थानकांवरील गर्दी टाळा, असे आवाहन राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले आहे.
Mar 21, 2020, 08:01 PM ISTकोरोनाचे संकट : राज्यात बाधितांची संख्या ६४ वर पोहोचली
आतापर्यंत राज्यात ६४ कोरोनाबाधित रुग्ण आहेत. एकाच दिवसात १२ रुग्णांची वाढ झालेली दिसून येत आहे.
Mar 21, 2020, 06:12 PM ISTमुंबई | राज्यातील कोरोना रुग्णाचा आकडा ५२ वर
मुंबई | राज्यातील कोरोना रुग्णाचा आकडा ५२ वर
Health Minister Rajesh Tope Confirms 52 Cases Of Coronavirus In Maharashtra.
कोरोनामुळे निवडणुका ३ महिने पुढे ढकला, राज्य सरकारची आयोगाला शिफारस
महाराष्ट्रामध्ये कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या ३८ वर पोहोचली आहे.
Mar 16, 2020, 04:27 PM ISTमुंबई | राज्यात कुठे आणि किती रुग्ण ? जाणून घ्या ग्राफिक्सच्या माध्यमातून...
मुंबई | राज्यात कुठे आणि किती रुग्ण ?
Health Minister Rajesh Tope On Four New Patient Found Infected From Coronavirus In Mumbai