health drink

'हेल्थ किंवा एनर्जी ड्रिंकच्या नावाखाली ज्यूस विकू नका' FSSAI चे महत्त्वाचे निर्देश

FSSAI advisory: भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने सर्व ई-कॉमर्स फूड बिझनेस ऑपरेटर्सना (FBOs) महत्त्वाचे निर्देश दिले आहेत.

Apr 3, 2024, 06:18 AM IST

Belly Fat : आता 'ही' एक ट्रीक करेल तुमच्या पोटाचा घेर कमी; 15 दिवसांत दिसेल रिझल्ट

बेली फॅट कमी करण्यासाठी जर तुम्ही या पद्धतीचा अवलंब केलात तर तुम्ही सहजरित्या कॅलरीज आणि फॅट बर्न करू शकता. याचा परिणाम तुम्हाला काही दिवसांमध्येच दिसून येऊ शकतो, जर तुम्ही याला योग्य पद्धतीने फॉलो केलं तर..

Apr 21, 2023, 06:35 PM IST

Bournvita वादाच्या भोवऱ्यात, बॉर्नविटामुळे डायबिटीज होत असल्याचा दावा

बरेच पालक चांगल्या आरोग्यासाठी, उंची वाढण्यासाठी आपल्या मुलांना बॉर्नविटा देतात, पण हे तुमच्या मुलांच्या आरोग्यासाठी आहे धोकादायक? सोशल मीडिया इन्फ्लुएंन्सरच्या दाव्यानं खळबळ, कंपनीकडून जोरदार प्रत्युत्तर. 

Apr 20, 2023, 07:37 PM IST

10 दिवसात 7 किलो घटवण्यासाठी नियमित सकाळी प्या 'हे' खास ड्रिंक !

आजकाल लठ्ठपणाची समस्या अगदी लहानमुलांपासून वयोवृद्धांपर्यंत सर्रास आढळत आहे.

May 28, 2018, 05:24 PM IST