healing

Small Pieces Of Land : तुकड्यातील जमिनींच्या दस्त नोंदणीसंदर्भात न्यायालयाचा मोठा निर्णय

Registration of Land : या निर्णयाविरोधात पुनराविलोकन याचिका दाखल करण्यात आली होती. त्यावर औरंगाबाद खंडपीठाने स्थगिती देण्याचा निर्णय घेतलाय. आता पुढची सुनावणी 16 नोव्हेंबरला होणारेय. दस्त नोंदणीच्या प्रश्नावर झी 24 तासनं सातत्यानं पाठपुरावा केला आहे. 

 

 

 

 

 

Oct 26, 2022, 08:54 AM IST

दिलासा! ओझोनचा थर पूर्वपदावर येण्यास सुरुवात

पृथ्वीभोवती असणाऱ्या ओझोनच्या थराचं आतार्यंत झालेलं नुकसान पाहता बरीच चिंता व्यक्त केली जात होती

Mar 29, 2020, 03:54 PM IST

काम करण्यासाठी नव्हे, सुट्या घेण्यासाठी मिळतो 5 लाखांचा बोनस

याला जगातील आठवं आश्चर्य म्हणायला कुणाची हरकत नसावी... कारण, आत्तापर्यंत तुम्ही ऑफिसमध्ये सुट्ट्या मारल्या तर तुमचा पगार कापस्याचं एव्हाना बऱ्याचदा तुम्ही ऐकलं किंवा अनुभवलं असेल... पण, एक कंपनी अशीही आहे जिथं कर्मचाऱ्यांना सुट्ट्या घेण्यासाठी पैसे मिळतात. 

Oct 3, 2015, 04:10 PM IST

योगा असाध्य व्याधींवर रामबाण उपाय

लखनऊ : योगाच्या माध्यमातून आरोग्य सुधारण्यास वेळ लागत असला तरी याने असाध्य व्याधीही कायमच्या दूर होतात. बदलत्या जीवनशैलीमुळे आज अनेक आजार आपल्यापुढे आवासून उभे आहेत. परंतु अशा सर्व आजारांवर योगाच्या माध्यमातून मात करता येते.

Jun 10, 2015, 12:03 PM IST