युरिक ऍसिड वाढल्यामुळे हाडांमध्ये दुखणं आणि सूज वाढली? मग दररोज खा 'हे' 5 पदार्थ
High Uric Acid Treatment: शरीरात यूरिक ॲसिड जास्त प्रमाणात वाढलं असेल तर या रुग्णांनी फायबरयुक्त पदार्थांचं सेवन अधिक केलं पाहिजे, असं आरोग्य तज्ज्ञ सांगतात.
Jun 11, 2024, 11:24 AM IST