hdfc credit card

Bank News : फायदा की तोटा? तुम्हीच ठरवा; क्रेडिट कार्ड वापराचे नियम बदलले

Bank News : बँकेकडून ग्राहकांसाठी अनेक सुविधा दिल्या जातात. अशा सुविधांचा लाभ घेणाऱ्याची संख्या अधिक असून त्यामध्ये क्रेडिट कार्ड धारकांचा आकडा मोठा आहे. 

 

Mar 25, 2024, 01:01 PM IST

Credit Card वर 'या' 5 गोष्टींसाठी भरावे लागतात पैसे, बँक एजंटही तुमच्यापासून लपवतात 'ही' माहिती

क्रेडिट कार्ड (Credit Card) आता सहज कुणालाही उपलब्ध होतं. मात्र क्रेडिट कार्ड वापरताना त्याबद्दलची संपूर्ण माहिती आपल्याला असणे देखील तितकेच महत्वाचे आहे. क्रेडिट कार्डवर अनेक प्रकारचे शुल्क आकारले जाते, ज्याबद्दल बँक किंवा एजंट तुम्हाला सविस्तर माहिती देत नाही. क्रेडिट कार्ड्वर सूट आणि रिवॉर्ड पॉइंट्सबद्दल (credit card discounts and reward points) सांगणारे तुम्हाला अनेक लोक भेटतात. मात्र यावर सर्व सवलतीच्या क्रेडिट कार्डांवर काही शुल्क देखील भरावे लागतात.  त्यामुळे क्रेडिट कार्डवरील शुल्कांबद्दल (credit card charges) जाणून घेणे आवश्यक आहे. 

Jan 16, 2023, 01:06 PM IST

Credit Card: सर्वोत्तम क्रेडिट कार्ड कसे निवडाल? हे सात प्रश्न करतील मदत

Credit Card Benefits: आजकाळ क्रेडिट कार्ड वापरण्याचा ट्रेंड वाढला आहे. ऑनलाईन खरेदीसाठी लोक क्रेडिट कार्डचा खूप वापर करतात. क्रेडिट कार्डच्या वापरामुळे काही वेळा अडचणी निर्माण होतात.  क्रेडिट कार्ड व्यवस्थितरित्या वापरता येणं गरजेचं आहे. अन्यथा फटका बसू शकतो.

Dec 5, 2022, 03:01 PM IST

HDFC बँक खातेदारांसाठी मोठी बातमी, 1 जानेवारीपासून होणार हा बदल

HDFC Bank: खासगी क्षेत्रातील एचडीएफसी बँक ग्राहकांसाठी महत्त्वपूर्ण बातमी आहे. एचडीएफसी बँकेत खातं असलेल्या ग्राहकांसाठी महत्त्वपूर्ण अपडेट आहे. 1 जानेवारी 2023 पासून मोठा बदल करणार आहे. खातेदारांना मेसेज पाठवून याबाबतची माहिती देण्यात आली आहे. 

Dec 4, 2022, 06:18 PM IST

Credit Card Benifits : क्रेडीट कार्ड घेणार असाल तर हे फायदे जाणून घ्या

Credit Card : या Credit Card चे अनेक Benefits असतात. ते अनेक ग्राहकांना माहिती नसतात. 

Oct 2, 2022, 03:39 PM IST

SBI Cashback Credit Card: SBI चे कॅशबॅकसह क्रेडिट कार्ड, या ट्रिकने कमवा 6 हजार रुपये!

SBI Credit Card:  SBI ने ग्राहकांसाठी असे कार्ड लॉन्च केले आहे, ज्याच्या ऑफर्स जाणून तुम्ही देखील खूश व्हाल. हे SBI कार्ड लॉन्च केल्यानंतर ICICI Credit Card, HDFC Credit CArd आणि Axis Credit Card ला आता मोठे आव्हान उभे राहिले आहे.

Sep 3, 2022, 10:43 AM IST