hawkers

जिथे गैरप्रकार आणि अन्याय तेथे लाथ बसणारच - राज ठाकरे

रेल्वे परिसरातील फेरीवाल्यांना हटवताना खळ्ळ खट्याक करणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांचे पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जाहीर  अभिनंदन फेसबूकच्या माध्यमातून केले आहे. जिथे जिथे अन्याय दिसेल, गैरप्रकार दिसतील तिथे तिथे माझ्या महाराष्ट्र सैनिकाची लाथ बसणारच, असा पुनराउच्चार राज ठाकरे यांनी केलाय.

Oct 26, 2017, 07:43 AM IST

मनसे कार्यकर्त्यांवर फेरीवाल्यांची दादागिरी

पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांनी दिलेला अल्टीमेटम संपल्यावर मनसे कार्यकर्त्यांनी फेरिवाल्यांविरोधात मोर्चा उघडला. ठाण्यात मुंबई शहरातील काही भागात फेरिवाल्यांना मारहाण करत अनेक भागांतून त्यांनी हुसकवून लावले. मात्र, घाटकोपरच्या असल्फा मेट्रो स्थानकाजवळ काहीसे वेगळेच चित्र पहायला मिळाले. फरिवाल्यांना समजवायला गेलेल्या मनसे कार्यकर्त्यांना उलट फेरिवाल्यांनीच समज दिल्याचे पहायला मिळाले.

Oct 25, 2017, 04:34 PM IST

मुंबईत मनसेचा फेरीवाल्यांविरोधात मोर्चा

मुंबईत मनसेचा फेरीवाल्यांविरोधात मोर्चा

Oct 25, 2017, 03:33 PM IST

मुंबई | फेरिवाल्यांविरोधात मनसेचा मोर्चा

मुंबई | फेरिवाल्यांविरोधात मनसेचा मोर्चा

Oct 25, 2017, 01:29 PM IST

मनसेच्या 'त्या' पाच कार्यकर्त्यांवर हद्दपारीची कारवाई

सांताक्रूझमध्ये अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात हिंसक आंदोलन करणाऱ्या मनसे कार्यकर्त्यांवर हद्दपारीची कारवाई करण्यात आलीय.

Oct 24, 2017, 09:01 PM IST

फेरीवाले हटाव आंदोलन; मनसे कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल

राज ठाकरे यांनी दिलेला अल्टीमेटम संपल्यावर मनसेच्या कार्यकर्त्यांनी कायदा हातात घेत फेरीवाले हटाव आंदोलन सुरू केले. या आंदोलनावरूनच पोलिसांनी मनसे कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल केला आहे. कल्याणच्या एमएफसी आणि डोंबिवलीच्या रामनगर पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Oct 22, 2017, 12:45 PM IST

मुंबईत विविध ठिकाणी फेरीवाल्यांविरूद्ध मनसेचे आंदोलन

राज ठाकरे यांनी दिलेला अल्टीमेटम संपल्यावर मनसे कार्यकर्त्यांनी शहरातील विविध ठिकाणी फेरिवाल्यांविरोधात आंदोलन केले. मनसे कार्यकर्त्यांनी शनिवारी केलेल्या आंदोलनात फेरीवाल्यांच्या सामानाची तोडफोड केली. तसेच रेल्वे स्थानक परिसरातील दुकानाबाहेर ठेवलेल्या सामानाचीही नासधूस केली.

Oct 22, 2017, 09:24 AM IST

मनसे आंदोलनाचा फज्जा, फेरीवाल्यांचा पुन्हा रेल्वे स्थानकात बाजार

 ठाणे नंतर कल्याण डोंबिवली येथे ही मनसेनं फेरीवाल्यानविरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन केले. मात्र, मनसे कार्यकर्त्यांनी पाठ वळल्यानंतर पुन्हा फेरीवाले रेल्वे स्थानक परिसरात दिसू लागलेत. त्यामुळे ही मनसेची स्टंटबाजी होती का, असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.

Oct 21, 2017, 02:52 PM IST

फेरीवाल्यांवरुन आता श्रेयवाद, उद्धव आणि राज ठाकरे आमने-सामने

रेल्वे स्टेशनवर फेरीवाल्यांचा प्रश्न कायम स्वरुपी होता.आज ही कारवाई शिवसेनेच्या दणक्यानंतर झाल्याचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगिल्याने आता श्रेयासाठी चढाओढ दिसत आहे.

Oct 7, 2017, 03:02 PM IST