hawkers

महात्मा नाना पाटेकरांनी नको तिथे बोलणे बंद करावे : राज ठाकरे

रस्त्यावर आम्ही काय करायचे हे नाना पाटेकरांनी आम्हाला शिकवू नये. तसेच, माहित नसलेल्या नको त्या गोष्टीत पाटेकरांनी लूडबूड करू नये. सगळ्याच गोष्टी या सरकारला सांगूण होत नसतात. परंतु, आम्ही ते देखील केले होते. पण, त्यात यश आले नाही, असे सांगतानाच. सर्वच गोष्ट सरकारला सांगून होतात. तर, मग नानांनी स्वत:ची संस्था कशाला सुरू केली. मराठी कलाकार म्हणून आम्हाला तुमचे कौतूक आहे. पण, तुम्हाला त्या परप्रांतिय फेरिवाल्यांचा पुळका का येतोय, असा सवालही राज ठाकरे यांनी उपस्थित केला.

Nov 4, 2017, 08:54 PM IST

नाना पाटेकरांनी केले फेरीवाल्यांचे समर्थन

अभिनेता नाना पाटेकर यांनी फेरिवाल्यांचे समर्थन केले आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात नाना पाटेकर आणि मनसे यांच्यात कलगीतुरा रंगल्याचे पहायला मिळण्याची शक्यता आहे.

Nov 4, 2017, 07:40 PM IST

मालाडमध्ये मनसेच्या माळवदेंच्या मारहाणीचा व्हिडिओ समोर

मनसे विभागध्यक्ष माळवदेंना मारहाण झालेला व्हिडिओ समोर आला आहे. 

Nov 3, 2017, 09:46 PM IST

फेरीवाल्यांचा प्रश्न पालिकेचा - माधव भंडारी

फेरीवाल्यांचा प्रश्न हा त्या - त्या संबंधित महापालिकेचा आहे. महापालिकेने वेळेवर निर्णय घेतले नाहीत. त्यामुळे हा प्रश्न निर्माण झालं असून याला जबादार महापालिका आहेत, असं मत भाजप प्रवक्ते माधव भंडारी यांनी व्यक्त केलं.

Nov 2, 2017, 09:29 AM IST

फेरीवाले पाठिंबा आंदोलनावेळी कुठे होते संजय निरुपम?

मुंबईत काँग्रेसनं आयोजित केलेल्या फेरीवाला सन्मान मोर्चात मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम हे सहभागी झालेले दिसले नाहीत. 

Nov 2, 2017, 09:15 AM IST

आम्हाला घाबरुन संजय निरुपम घरातच राहिले - ठाकरे

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला घाबरुन मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम घराबाहेर पडू शकलेले नाहीत, असा दावा मनसेच्या सरचिटणीस शालिनी ठाकरे यांनी केला आहे.

Nov 1, 2017, 08:16 PM IST

मनसेचा दणका, दादर परिसरात रस्ते फेरीवालेमुक्त

काँग्रेस आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते आमने-सामने आलेत. यावेळी दादर परिसरात हॉकर्सच्या मुद्दयावरून झालेल्या राड्यानंतर दादर परिसरात रस्ते हॉकर्समुक्त झाले आहेत. 

Nov 1, 2017, 05:19 PM IST

मुंबईतील फेरीवाल्यांना न्यायालयाचा दणका तर निरुपम यांना झटका

मुंबई फेरीवाल्यांनी ठरवून दिलेल्या जागेतच व्यवसाय करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं दिले आहेत. फेरीवाल्यांना कुठेही व्यवसाय करू देण्यास उच्च न्यायालयानं नकार दिलाय. 

Nov 1, 2017, 04:04 PM IST

दादरमध्ये दुकानं बंद, तणावपूर्ण शांतता

दादरमध्ये दुकानं बंद, तणावपूर्ण शांतता

Nov 1, 2017, 12:26 PM IST

मनसे कार्यकर्त्यांची धरपकड सुरू

मुंबईत 29 सप्टेंबरला एल्फिस्टन स्टेशनवर चेंगराचेंगरी झाली. त्यानंतर रेल्वे प्रशासनाच्या ढिसाळ कामाकडे बोट दाखवत मनसे पुन्हा आक्रमक झाली आहे.

Nov 1, 2017, 09:38 AM IST