'हे' आहे भारतातील सर्वात जास्त भयावह ठिकाण; सुर्यास्तानंतर पाय ठेवायची कुणाची बिशाद?
चुकूनही इथे सुर्यास्तानंतर थांबू नका...
Jul 9, 2022, 09:08 AM ISTजगातील निवडक भूतबंगले, या ठिकाणाहून जाणे म्हणजे?
जगातील काही अशा जागा आहेत असे म्हटले जाते की या ठिकाणी भूतांचं वास्तव्य आहेत. यातील सत्य आणि प्रामाणिकता सिद्ध करणे खूप मोठे आव्हान आहे. पण लोकांनी आपल्या अनुभवाच्या आधारावर या ठिकाणांवर भूतांचे वास्तव्य आहे किंवा आत्मा राहतात असे म्हटले आहे. या लोकांनुसार ही ठिकाणं खूप भीतीदायक आहे. या ठिकाणी झालेला मृत्यू, हत्या आणि विचित्र पद्धतीने दिलेल्या शिक्षांमुळे येथे भूतांचा वास असल्याचे म्हटले जाते. पण झी मीडिया या दाव्यांना दुजोरा देत नाही.
Oct 20, 2015, 02:48 PM IST