‘लैंगिक शिक्षण हवं, पण बिभत्सता नको’
शाळांमध्ये सेक्स एज्युकेशन किती गरजेचं आहे? त्यामुळं महिलांवरील अत्याचार कमी होतील, की ज्या देशांमध्ये सेक्स एज्युकेशन दिलं जातंय, त्या देशांसारखं भारतातील मुलांमध्येही लैंगिंक संबंधांना चालना मिळेल? असे अनेक गहन प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलेत. कारण केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांच्या भूमिकेमुळं पुन्हा एकदा या वादाला तोंड फुटलंय.
Jun 28, 2014, 03:28 PM ISTशाळांमध्ये 'सेक्स एज्युकेशन'वर बंदी हवी - आरोग्यमंत्री
शाळेत दिल्या जाणाऱ्या सेक्स एज्युकेशन म्हणजेच लैंगिक अभ्यासावर बंदी आणायला हवी, असं केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांनी म्हटलंय.
Jun 27, 2014, 01:23 PM ISTपेच दिल्लीच्या गादीचा: प्रशांत भूषण यांनी वक्तव्य फिरवलं
जनलोकपालच्या मुद्द्यावर भाजपने पाठींबा दिला तर दिल्लीत सरकार स्थापनेसाठी आम आदमी पार्टी भाजपला पाठींबा देईल, या प्रशांत भूषण यांच्या विधानावर खळबळ माजली होती. मात्र या प्रशांत भूषण यांनी आज हे विधान फेटाळलंय.
Dec 10, 2013, 12:50 PM IST‘आप’ भाजपला काही अटींसह समर्थन देण्यास तयार- प्रशांत भूषण
दिल्लीत सत्ता कोण स्थापन करणार याला जणू ग्रहणच लागलंय. विधानसभा निवडणुकीत कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत नाहीय, सरकार बनवण्यासाठी ३६ सीट्स गरजेच्या आहेत. अजूनही भाजप आणि आम आदमी पक्षानं आतापर्यंत सरकार बनविण्यासंदर्भात पुढं आले नाहीत.
Dec 10, 2013, 10:30 AM IST`जेडीयू`ची `आप`ला समर्थनाची तयारी, केजरीवाल मुख्यमंत्री बनणार?
दिल्ली विधानसभा निवडणुकीनंतर सत्ता स्थापनेचा पेच वाढत चाललाय. याच दरम्यान नीतीशकुमार यांच्या पक्षानं म्हणजेच जेडीयूनं ‘आम आदमी पार्टी’ला समर्थन देण्याची तयारी दाखवलीय.
Dec 9, 2013, 04:19 PM IST.. मेहनत करे मुर्गा और अंडा खाए फकीर!
दिल्लीतलं काँग्रेसचं जहाज कुणी बुडवलं असेल तर ते `आम आदमी पार्टी`नं... आम आदमी पार्टी सर्वात मोठा पक्ष ठरला नसला तरी राजधानी दिल्लीत काँग्रेसच्या शीला दीक्षित सरकारचा सुपडा साफ करण्यात आपचा `झाडू`च कारणीभूत ठरला... आम आदमीच्या या घवघवीत यशाचा सूत्रधार होता एक आयआयटीचा मॅकेनिकल इंजिनिअर... अरविंद केजरीवाल...
Dec 8, 2013, 10:40 PM ISTदिल्ली मुख्यमंत्रीपदासाठी भाजपकडून हर्ष वर्धनांचे नाव
दिल्ली काबीज करण्यासाठी भारतीय जनता पक्षाने जोरदार बांधनी केली आहे. मात्र, दिल्लीत अंतर्गत कलहाचे पडसादही पाहायला मिळालेत. १३ जिल्ह्यातील भाजप नेत्यांनी आपले राजीनामे देण्याचे अस्त्र बाहेर काढले आहे. हा वादंग माजी अध्यक्ष नितीन गडकरींच्या विरोधात असल्याचे दिसून आलेय. दरम्यान, आज विधानसभा निवडणुकीत दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदासाठी भाजपकडून डॉ. हर्ष वर्धन यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले
Oct 23, 2013, 02:16 PM IST