harsh goenka shares video of jugaad tap

टाकीचा नळ तुटला, तरुणाने केलेला भन्नाट जुगाड पाहून भारतातील प्रसिद्ध उद्योगपतीही भारावले, Video Viral

Viral Video: टुथपेस्टचा वापर नळ म्हणून करता येतो हे तुम्हाला माहितीये का. एका व्यक्तीने हा भन्नाट जुगाड जुळवून आणला आहे, पाहा हा भन्नाट व्हिडिओ

Sep 5, 2023, 07:00 PM IST