hardik pandya virta kohli live

VIDEO VIRAL : विराट, हार्दिकचं चाललंय तरी काय? भर मैदानात पुन्हा बिनसलं, हद्दच झाली

Virat kohli and Hardik Pandya Clash : हार्दिक पांड्याच्या वागण्यानं विराट कोहलीच्या डोक्याला ताप. एकाच सामन्यात घडले दोन असे प्रसंग, जे पाहून क्रिकेटप्रेमींच्याही तळपायाची आग मस्तकात गेली. 

Jan 12, 2023, 08:12 AM IST

VIDEO VIRAL : हार्दिक पांड्याचा Attitude पाहून विराटची आगपाखड; डोळ्यानं दिला धाक

India VS Sri Lanka First ODI : काल आलेलं पोरगं... हार्दिकनं इशारा केला खरा. विराटनंही तो ऐकला. पण, त्यानंतर मैदानात जे झालं ते पाहता अँग्री कोहलीचं रुप सर्वांसमोर आलं. तेसुद्धा असं की पांड्याही नजर चुकवताना दिसला. 

Jan 11, 2023, 10:44 AM IST