hardik pandya divorce

घटस्फोटाच्या चर्चेवर Hardik Pandya ची प्रतिक्रिया, रिकी पॉटिंगच्या प्रश्नावर दोन शब्दात दिलं उत्तर, पाहा Video

Hardik Pandya On divorce rumours : पत्नी नताशा स्टॅनकोविकसोबतच्या (Natasa Stankovic) घटस्फोटाच्या चर्चा सुरू असताना हार्दिक पांड्याने प्रथम प्रतिक्रिया दिली आहे. रिकी पॉटिंगचा (ricky ponting) व्हिडीओ व्हायरल झालाय.

Jun 13, 2024, 08:17 PM IST

नताशा-हार्दिक पांड्या पुन्हा एकत्र; घटस्फोटाच्या वृत्तांना ब्रेक

 नताशाने तिच्या इंस्टाग्राम प्रोफाइलवर हार्दिकसोबतचे तिचे सगळे फोटो रिस्टोअर केले आहेत, ज्यात व्हॅलेंटाईन डे आणि तिच्या लग्नासारख्या खास क्षणांमधील फोटोंचा समावेश आहे.

Jun 3, 2024, 12:25 PM IST

Hardik Natasa: देवावर विश्वास...; घटस्फोटांच्या चर्चांना उधाण असतानाच नताशाची सूचक पोस्ट व्हायरल

Hardik Natasa Divorce News: नताशाने इंस्टाग्रामवर एक सूचक स्टोरी शेअर केली होती. नताशाने अपडेट केलेल्या व्हिडिओ क्लिपमध्ये ती वांद्रे-वरळी सी-लिंकवरून कारमधून प्रवास करत असल्याचं दिसून येतंय. 

May 30, 2024, 08:44 AM IST

Hardik Natasa Divorce: हार्दिक-नताशाचा घटस्फोट म्हणजे PR स्ट्रॅटर्जी? पाहा काय आहे प्रकरण

Hardik Natasa Divorce News: IPL 2024 मध्ये यंदाच्या वर्षी मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदी हार्दिक पंड्याची निवड करण्यात आली होती. असं असताना मुंबई इंडियन्समध्ये परतताना हार्दिक प्रभावी ठरला नाही.

May 27, 2024, 10:38 AM IST

'पैशांसाठी लग्न करणारी, निर्लज्ज ते अश्लील विधानं...'; घटस्फोटाच्या वृत्तानंतर हार्दिकच्या चाहत्यांकडून नताशावर मर्यादा सोडून टीका

Hardik Pandya's Fans Trolls Natasa Stankovic Over Divorce News : हार्दिक पांड्याचे चाहत्यांनी घटस्फोटाच्या चर्चांमध्ये केलं नताशाला ट्रोल... 

May 26, 2024, 04:29 PM IST

ना लग्न, ना घटस्फोट! भारतामध्ये ख्रिस्तियानो रोनाल्डोची का होतेय चर्चा?

 भारतीय खेळाडुंचे खासगी आयुष्य माध्यमांसमोर येत असताना जगातील सर्वोत्तम फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो याच्या रिलेशनशीपची चर्चा होतेय. 

May 26, 2024, 11:06 AM IST

Hardik Natasa : सेलेब्सच्या नात्यात इतक्या लवकर का येतो दुरावा?, एक्सपर्टकडून जाणून घ्या कारणे

Hardik Natasa Relationship : हार्दिक पांड्या आणि त्याची पत्नी नताशा स्टेनकोविक यांच्या ब्रेकअपची सगळीकडे चर्चा आहे. अवघ्या 4 वर्षांत दोघं वेगळे होण्यामागची कारणे काय? नातं इतकं तकलादू का असतं?

May 26, 2024, 08:27 AM IST

'कोणाला 50 टक्केही देऊ इच्छित नाही..' हार्दिकच्या 'त्या' व्हिडीओवर लोकं म्हणतात Visionary Pandya

Hardik Pandya Divorce Case:  हार्दिकच्या मुलाखतीतील जुना व्हिडीओ व्हायरल होतोय. हार्दिकचे फॅन्स हा जुना व्हिडीओ व्हायरल करतायत. 

May 25, 2024, 07:17 PM IST

आधी लिव-इन, लग्नाआधी गरोदर, दोन वेळा लग्न आणि आता 4 वर्षांनी घटस्फोट?.. हार्दिक-नताशाची फिल्मी स्टोरी

Hardik Pandya-Natasha Stankovic : भारतीय क्रिकेट संघाचा स्टार हार्दिक पांड्या आणि मॉडेल, अभिनेत्री Natasa Stankovic यांच्या घटस्फोटाची चर्चा सुरु झाली आहे. चार वर्षांपूर्वी या दोघांच्या प्रेम प्रकरणाला सुरुवात झाली आणि आता दोघं वेगळं होणार असल्याचं बोललं जातंय.

May 25, 2024, 02:51 PM IST

Hardik Pandya Divorce: घटस्फोटानंतर हार्दिक पांड्याची 70 टक्के संपत्ती नताशाच्या वाट्याला? चर्चांना उधाण, Photo Viral

Hardik Pandya Natasa Stankovic Divorce: हार्दिक पांड्या, नताशाच्या नात्यात खरंच दुरावा आलाय? पोटगीच्या रकमेवरून सोशल मीडियावर नव्या चर्चांना उधाण

 

May 25, 2024, 11:13 AM IST

नताशा अन् हार्दिकच्या नात्यात दुरावा? पांड्याच्या पत्नीने घेतला मोठा निर्णय

Natasa Stankovic Hardik Pandya divorce : हार्दिक पंड्याची पत्नी नताशा स्टॅनकोविकने तिच्या इन्स्टाग्रामवरून पांड्या आडनाव काढलंय, अशी चर्चा सोशल मीडियावर होतीये. दोघंही एकमेकांच्या पोस्टवर कमेंट करत नाहीत. पूर्वी नताशाच्या इन्टा अकाउंटवर 'नताशा स्टॅनकोविक पांड्या' असं नाव असायचं पण आता तिनं नाव बदललंय. 

May 23, 2024, 05:11 PM IST