एकत्र स्वातंत्र्य मिळूनही पाकिस्तानचा स्वातंत्र्यदिन भारताच्या एक दिवस आधीच का?
Pakistan Independence Day: इंग्रजांनी भारत आणि पाकिस्तानमध्ये 15 ऑगस्टला स्वातंत्र्याची घोषणा केली होती. पण असं असतानाही पाकिस्तान मात्र 14 ऑगस्टलाच स्वातंत्र्यदिन साजरा करतं. यामागे एक मोठा इतिहास आहे.
Aug 14, 2023, 11:13 AM IST
Har Ghar Tiranga: राष्ट्रध्वजाचे 15 ऑगस्टनंतर काय करायचे? ध्वजसंहिता वाचा
राष्ट्रध्वजाचे 15 ऑगस्टनंतर काय करायचे? ध्वजसंहिता वाचा
Aug 14, 2023, 11:08 AM ISTIndependence Day : ध्वजारोहण आणि ध्वज फडकवणे यातला फरक माहितीये?
Independence Day 15th August : 15 ऑगस्ट 2023 ला ब्रिटीश राजवटीपासून भारताच्या स्वातंत्र्याला 76 वर्षे पूर्ण होत आहेत. अशामध्ये अनेकांना स्वातंत्र्यदिन आणि प्रजासत्ताक दिनी तिरंग्याबद्दल वेगवेगळे नियम असतात, हे जसं माहिती नाही तसंच ध्वजारोहण आणि ध्वज फडकवणे यातील अंतरही माहिती नाही.
Aug 14, 2023, 07:56 AM ISTIndependence Day: भारताला 1947 साली स्वातंत्र्य कसं मिळालं? 1940 ते 1947 दरम्यान काय काय घडलं?
How India Got Independence 1947: 15 ऑगस्ट 1947 रोजी ब्रिटीशांनी भारतीयांच्या हाती सत्ता सोपवली आणि देश कायमचा सोडला.भारताला नेमकं स्वातंत्र्य कसं मिळालं? 1940 ते 1947 दरम्यान कोणत्या प्रमुख घडामोडी घडल्या याबद्दल जाणून घेऊयात...
Aug 14, 2023, 07:05 AM ISTस्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावर विशेष कार्यक्रम: मोदींच्या Special Guest लिस्टमध्ये पुणेकर शेतकरी
Independence Day 2023 Special Guests List: केंद्रामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली सत्तेत असलेल्या भाजपा सरकारने विशेष पाहुण्यांची यादी तयार केली असून त्यांना लाल किल्ल्यावर होणाऱ्या ध्वजारोहण कार्यक्रमाला आमंत्रित करण्यात आलं आहे. या विशेष पाहुण्यांमध्ये कोण कोण आहेत पाहूयात...
Aug 13, 2023, 02:02 PM ISTसचिनने केली सुरूवात तर युवीने घेतला पंगा, भारतीय खेळाडूंच्या हेल्मेटवरील तिरंग्याची कहाणी!
Tricolour ban from cricketers helmet: ज्या खेळाडूमुळे आज प्रत्येक भारतीयाची मान उंचावते, याच सचिन तेंडूलकरने (Sachin Tendulkar) सर्वात आधी हेलमेटवर तिरंगा लावण्याची सुरूवात केली. तर युवराज सिंगने हेलमेटवरील तिरंग्यासाठी बीसीसीआयशी पंगा घेतला.
Aug 13, 2023, 12:24 AM ISTIndependence Day 2023: यंदाच्या स्वातंत्र्यदिनाची थीम तुम्हाला माहितीये का?
Independe Day 2023: इंग्रजांच्या शेकडो वर्षांच्या गुलामगिरीतून भारत 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वतंत्र झाला. 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिवस साजरा केला जातो.
Aug 11, 2023, 06:37 PM IST
आताची मोठी बातमी! उद्या राज्यभर समूह 'राष्ट्रगीत गायन' राज्य सरकारने काढला अध्यादेश
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्ताने 17 ऑगस्टला सकाळी अकरा वाजता समूह राष्ट्रगीत होणार
Aug 16, 2022, 07:05 PM ISTNusrat Jahan चा तिरंग्यासोबत VIDEO शुट, सोशल मीडियावर एकचं चर्चा
तिरंग्यासोबतचा व्हिडिओ शुट केल्यानंतर नुसरत जहाँ ट्रोल, VIDEO नेमकं आहे तरी काय?
Aug 15, 2022, 08:17 PM ISTHar ghar Tiranga : टीम इंडियाच्या खेळाडूंनी असा साजरा केला Independence Day, पाहा फोटो
क्रिकेटच्या देवापासून ते हार्दीक पंड्यापर्यत...खेळाडूंकडून उत्साहात स्वातंत्र्यदिन साजरा, फोटो पाहिलेत का?
Aug 15, 2022, 04:05 PM ISTHar Ghar Tiranga अभियानाला अभूतपूर्व यश, 'इतक्या' झेंड्यांची विक्री, पाहा कमाईचा थक्क करणारा एकूण आकडा
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्ताने देशात 'हर घर तिरंगा' हे अभियान राबवण्यात आलं
Aug 15, 2022, 02:56 PM IST
Video| दिलीप वळसे पाटील यांनी मुळगावी केलं ध्वजारोहण
Dilip Valse Patil hoisted the flag at his Native Place
Aug 15, 2022, 01:25 PM ISTVideo | वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते ध्वजारोहण
Flag hoisting by Girish Mahajan in Nashik
Aug 15, 2022, 01:15 PM ISTVideo | मध्यरात्री मुंबई काँग्रेसकडून ऑगस्ट क्रांती मैदानात ध्वजारोहण
Flag hoisting by Congress at midnight at August Kranti Maidan
Aug 15, 2022, 12:50 PM ISTVideo | जयंत पाटील झाले ST ड्रायव्हर
NCP leader Jayant Patil became the driver of ST
Aug 15, 2022, 12:45 PM IST