happy valentines day 2023

Valentine's Day चं Gift पडलं महागात, महिलेने गमावले 3.68 लाख, वाचा नेमकं प्रकरण काय?

Valentine's Day Gift: मुंबईतील एका महिलेला व्हॅलेन्टाईन डेच्या निमित्ताने लाखोंचा गंडा घालण्यात (Valentine's Day Crime News) आल्याची घटना घडली आहे. झालं असं की...

Feb 14, 2023, 02:49 PM IST

Valentine Day 2023 : सिंगल असाल तर नो टेन्शन, 'या' डेटिंग Apps च्या मदतीने शोधा तुमचा पार्टनर

Valentine’s Day 2023 Dating Apps: आज (14 फेब्रुवारी) व्हॅलेंटाईन्स डे (Valentine’s Day 2023) असून ज्या व्यक्ती रिलेशनशीपमध्ये असतील त्यांच्यासाठी हा दिवस फार विशेष असेल. मात्र  जे लोक सिंगल आहेत त्या काहीशा नाराज झाल्या असतील. आपल्यालाही कोणीतरी सरप्राईज द्यावं, भेटवस्तू द्याव्यात अशी अनेकांची इच्छा असेल. आता जर तुम्ही सिंगल असाल तर टेन्शन घेण्याची गरज नाही. कारण भारतात अनेक डेटिंग अ‍ॅप्स उपलब्ध आहेत यात Bumble आणि फेसबुकच Truly Madly अ‍ॅप जास्त लोकप्रिय आहेत. तसेच अजून अनेक डेटिंग अ‍ॅप्स प्रेम फुलवण्याचं काम करत आहेत.  

Feb 14, 2023, 02:07 PM IST

Valentines Day : चार वेळा प्रेमात पडूनही RatanTata सिंगल, जाणून घ्या त्यांची रंजक Love Story

Valentines Day Love Story :  आज व्हॅलेंटाइन डे असल्याने अनेक सेलिब्रिटींच्या लव्ह स्टोरीबद्दल आठवण होते आहे. प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांना चार वेळा प्रेम झाले होते. बॉलिवूड अभिनेत्री आणि अमेरिकच्या तरुणीच्याही प्रेमात होते. पण तरीही आज ते सिंगल आहेत. 

 

Feb 14, 2023, 11:33 AM IST

Valentine Day 2023 : तुमच्या नशिबात Love Marriage की Arranged Marriage?, 'या' कुंडलीवरून कळतं...

14 February 2023 : आज व्हॅलेंटाईन डे (Valentine Day) जगभरात साजरा केला जातोय. जर तुम्ही लग्नाचा विचार करत आहात, तर जाणून घ्या तुमच्या नशिबात लव्ह मॅरेज आहे की अँरेज मॅरेज...काय सांगते तुमची कुंडली (Kundli) ...

Feb 14, 2023, 10:44 AM IST

Happy Valentine Day 2023 : प्रिय व्यक्तीला सोशल मीडीयाच्या माध्यमातून द्या खास शुभेच्छा, पाहा शुभेच्छा संदेश

Happy Valentine Day 2023 Wishes: आजचा दिवस म्हणजे प्रेमियुगलांसाठी आपले प्रेम व्यक्त करण्यासाठी असतो. 14 फेब्रुवारी ‘व्हॅलेंटाईन डे’ म्हणजेच प्रेमाचा दिवस म्हणून साजरा केला जातो. या दिवशी सर्वांची भेट होते असे नाही, अशावेळी यंदा वेलेंटाईन डेचं औचित्य साधून तुम्ही तुमच्या मनातल्या भावना बोलून दाखवणार असाल तर 'या' शायरीचा संदेश तुम्हाला उपयोगी होईल.

Feb 14, 2023, 08:47 AM IST

Happy Teddy Day 2023: तुमच्या प्रियजनांना भेटवस्तू देणार असाल तर 'हे' Teddy Bear आहेत उत्तम पर्याय

Teddy Day: जर तुम्ही तुमच्या प्रियजनांना टेडी गिफ्ट करणार असाल तर प्रत्येक रंगाचे टेडीचा वेगळा अर्थ आहे हे जाणून घ्या. हे तुमचे प्रेमळ नाते किंवा मैत्रीचे नाते देखील डिफाइन करते. 

Feb 10, 2023, 09:45 AM IST