फक्त 1 जानेवारीच नाही तर भारतात वर्षभरात 5 वेळा साजरा केले जाते नविन वर्ष; कधी आणि कसं?
भारतात वर्षभरात 5 वेळा नव वर्षाचे स्वागत केले जाते. जगभरात जानेवारी ते डिसेंबर हे वार्षिक कॅलेंडर कशा प्रकारे अस्तित्वात आले जाणून घेऊया.
Jan 1, 2025, 06:43 PM IST
समुद्राच्या देवीची पूजा, 12 द्राक्षं खाणं अन्...; अशा हटके अंदाजात जगभरात केलं जातं नव्या वर्षाचं स्वागत
Unusual New Year Traditions 2025 : नवीन वर्षाचं प्रत्येक देशात कसं स्वागत करतात... अनेक ठिकाणी हटके अंदाजात असं करतात स्वागत
Dec 31, 2024, 11:17 AM ISTअशा पद्धतीनं डाऊनलोक आणि सेंड करा ख्रिसमसचे खास WhatsApp स्टीकर; पाहा सोपी Trick
Happy Christmas Wishes: वर्षाचा शेवट अवघ्या पाच दिवसांवर आलेला असतानाच आता सुरुवात झालीय ती म्हणजे एका आनंदपर्वाला... अर्थात ख्रिसमसला...
Dec 25, 2024, 08:43 AM IST
2025 मध्ये 5 स्टारकिड्स करणार बॉलिवूड डेब्यू, 5 वं नाव ठाकरे कुटुंबातील व्यक्तीचं
Star Kids Debutants In Bollywood : 2025 या नवीन वर्षात बॉलिवूडमध्ये अनेक स्टार किड्स डेब्यू करणार आहेत. यात अनेक मोठ्या अभिनेत्यांच्या मुलांसह राजकारणातील कुटुंबांच्या तरुण पिढीतील नावांचा सुद्धा समावेश आहे.
Dec 14, 2024, 06:22 PM ISTकमी बजेटमध्ये बिनधास्त परदेशात साजरं करा नवीन वर्ष; भारताचे 'हे' 5 शेजारी देश अगदी स्वस्त
Budget Friendly Countries Near India: नववर्षं जसजसं जवळ येत आहे त्याप्रमाणे प्रत्येकजण ते साजरं करण्यासाठी प्लॅन आखत आहे. अनेकांची परदेशात जाऊन नववर्षं साजरं करण्याची इच्चा असते. पण बजेटचा मुद्दा आल्यानंतर ते प्लॅन बारगळतात. जर तुमच्याही मनात परदेशात जाण्याची इच्छा असेल तर चिंता करण्याची गरज नाही. भारताजवळ असे अनेक देश आहेत जे आपली सुंदरता, संस्कृती यांचं परफेक्ट कॉम्बिनेशन आहे. जाणून घ्या अशा पाच बजेट फ्रेंडली देशांबद्दल जिथे तुम्ही फक्त 50 हजार ते 1 लाखांमध्ये फिरु शकतात.
Dec 9, 2024, 04:04 PM IST