happiness and prosperity

होलिका दहनाला कोणता दिवा लावावा?

Holi 2024 : येत्या 24 मार्चला होलिका दहन असणार आहे. तर 25 मार्चला रंगांची उधळण होणार आहे. होळीचा सण प्रत्येक घरात मोठ्या उत्साह साजरा करण्यात येतो. घरात सुख समृद्धी नांदावी म्हणून होलिका दहनाच्या दिवशी दिवा लावावा याबद्दल ज्योतिषशास्त्रात सांगण्यात आलंय. 

Mar 18, 2024, 03:23 PM IST

Dhanteras 2022: धनत्रयोदशीला जुळून येतोय शुभ योग, अशी मिळवा सुख-समृद्धी

यंदा धनत्रयोदशीला चांगला योगायोग घडून येणार आहे.

Oct 19, 2022, 11:21 PM IST