hanuman puja 0

Mangalwaar Upay : मंगळवारी 'या' चुका करू नका, हनुमानजींना प्रसन्न करताना हे लक्षात ठेवा

Tuesday upay : मंगळवार हा गणपतीचा तसाच तो हनुमानजींचा दिवस आहे. शास्त्रात असं मानलं गेलं आहे की, मंगळवारी जर तुम्ही हनुमानजीची पूजा करताना काही नियम पाळले नाही. तर तुम्हाला याचे वाईट परिणाम दिसून येतात. 

Feb 7, 2023, 07:10 AM IST

Hanuman Janmotsav 2023: हनुमानाची 'या' वेळी पूजा केली तर तुम्हाला दिसतील मोठे चमत्कार , कोणतेही दुःख फिरकणार नाही!

Hanuman Jayanti 2023: मंगळवार हा जय हनुमानाच्या पूजेसाठी महत्त्वाचा आहे. या दिवशी बजरंगबलीची आराधना केल्याने भक्तांचे सर्व दु:ख दूर होते. त्यामुळे आनंदात भर पडते. मात्र, या दिवशी योग्य वेळी पूजा केल्याने हनुमान लवकर प्रसन्न होतात.

Jan 28, 2023, 02:27 PM IST

Mangalwar Upay: मंगळवारी 'या' शुभ मुहूर्तावर करा मारुतीरायाची पूजा; परिणाम पाहून तुम्हीही व्हाल थक्क

Mangalwar Upay: काही दोष दूर करण्यासाठी त्या त्या दिवशी ठराविक देवतांची पूजा करणं अपेक्षित असतं. मंगळवारी हनुमानाची पूजा केली जाते. सोबतच आणखीही दोन देवतांची पूजा यावेळी मांडली जाते. 

 

Jan 24, 2023, 06:49 AM IST

Tuesday Hanuman Tips: मंगळवारी ही कामं चुकीनही करु नका, अन्यथा हनुमानजी होतील नाराज

Tuesday Tips: हनुमानजी प्रसन्न होण्यासाठी किंवा त्यांची कृपा राहण्यासाठी तुम्ही दक्ष असले पाहिजे. मंगळवार आणि शनिवारी हनुमानजींचे खऱ्या मनाने आणि भक्तीभावाने स्मरण केल्यास ते भक्तांना प्रसन्न होतात. त्यांची सर्व दुःख दूर करतात, असे मानले जाते. पण तुम्हाला माहित आहे का मंगळवारी काही गोष्टी करु नयेत. कारण हनुमानजी प्रसन्न होणार नाहीत.

Nov 8, 2022, 07:15 AM IST