handled

फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये ‘हॅन्डल द बॉल’आउट झाला पुजारा

नवी दिल्ली : भारतीय टेस्ट टीमचा फलंदाज चेतेश्वर पुजारा फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये ‘हॅन्डल द बॉल’ने आउट होणारा दुसरा भारतीय क्रिकेटर झाला आहे. डर्बीशायर यांच्याकडून काउंटी मॅचमध्ये लीस्टरशायरच्या विरुद्ध खेळत असताना. मॅचच्या पहिल्या दिवशी पुजारा जेव्हा 6 रनवर असताना त्याच्याकडून एक चूक झाली.

Sep 24, 2014, 08:21 PM IST