hand writing of eknath shinde

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं अक्षर तुम्ही पाहिलत का?अनेकदा पहाल 'हा' एकच व्हिडीओ

अभिनेता प्रसाद ओकचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे खूप जवळचे संबध आहेत. धर्मवीर या सिनेमामध्ये प्रसादने धर्मवीर आनंद दिघे यांची भूमिका साकारली होती. या सिनेमात दिघे साहेबांचं आणि एकनाथ शिंदे यांच्या मैत्रीचे संबध खूप सुंदररित्या दाखवण्यात आले आहेत. या सिनेमात प्रसाद ओकने केलेल्या अभिनयाचं अनेकदा एकनाथ शिंदे यांनी कौतुकही केलं आहे.

Jan 14, 2024, 01:06 PM IST