MPSC परीक्षेचे हॉल तिकीट व्हायरल प्रकरणात मोठी अपडेट; एकाला अटक
MPSCचे 1 लाखाहून अधिक हॉलतिकीट टेलिग्रामवर व्हायरल झाल्यानं विद्यार्थ्यांमध्ये खळबळ माजली आहे. त्यानंतर सीबीडी बेलापूर पोलिसांनी ही कारवाई केली आहे. हॉलतिकीट व्हायरल झालं तरी 30 तारखेलाच पेपर होणार असल्याचं स्पष्टीकरण एमपीएससीने दिले आहे.
Apr 24, 2023, 12:04 AM ISTMumbai | मुंबई विद्यापीठात वाणिज्य शाखेच्या परीक्षेत गोंधळ, हॉल तिकिटवर परीक्षेची वेळ आणि तारीखच नाही
Mumbai University Hall Ticket issue
Mar 30, 2023, 08:55 PM ISTSSC Exam : सोमवारपासून दहावीच्या विद्यार्थ्यांना हॉलतिकिट मिळणार, 2 ते 25 मार्चदरम्यान परीक्षा
SSC Student get Hall Tickets on Monday
Feb 4, 2023, 09:20 PM ISTदहावीच्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी
Hall Ticket Ready For Maharashtra Board Exams.
Feb 16, 2022, 07:20 PM ISTमुंबई पोलीस शिपाई भरतीसाठी HALL TICKET जारी; या लिंकवरून करा डाऊनलोड
पोलीस आयुक्त बृहन्मुंबई आस्थापनेरील रिक्त १५६ पोलीस शिपाई (चालक) पदांसाठी दिनांक ३०/११/२०१९ रोजी जाहीरात देण्यात आलेली होती.
Oct 4, 2021, 03:40 PM ISTनाशिक | फी थकल्यामुळे नाकारलं होतं हॉलतिकीट
नाशिक | फी थकल्यामुळे नाकारलं होतं हॉलतिकीट
Mar 4, 2020, 12:40 PM ISTगाढवाला दिलं परिक्षेचं हॉल तिकीट
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Apr 29, 2018, 04:05 PM ISTमुंबई विद्यापीठाची आज परीक्षा पण अद्याप हॉलतिकीट नाही
विद्यार्थ्यांना अद्याप हॉलतिकीटच न मिळाल्याचा प्रकार समोर आला आहे.
Oct 5, 2017, 08:05 AM ISTमुंबई - आयटीआय प्रशासनाचा हलगर्जीपणा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 18, 2017, 05:40 PM ISTहॉल तिकीट नाही म्हणून विद्यार्थ्यांना परीक्षेपासून रोखता येणार नाही
केवळ परीक्षेचे ओळखपत्र नाही म्हणून विद्यार्थ्यांना परीक्षेपासून रोखता येणार नसल्याचा आदेश हरियाणाच्या हायकोर्टाने दिला आहे. ओळखपत्र हे शिस्त आणि पारदर्शकतेसाठी आवश्यक असले तरी केवळ परीक्षेचे ओळखपत्र बाळगले नाही म्हणून विद्यार्थ्यांना परीक्षा देण्याच्या मुलभूत आधारापासून वंचित करता येणार नसल्याचेही कोर्टाने सांगितले.
Feb 12, 2017, 03:59 PM ISTमुंबई विद्यापीठाचा भोंगळ कारभार, हॉल तिकीटावर चुकीची तारीख
मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा विभागाचा अनागोंदी कारभार दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. मात्र परिस्थिती गंभीर असूनही मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरुंना त्याचं गांभीर्यच नसल्याचं दिसून येत आहे.
Oct 20, 2016, 11:57 PM ISTदहावीची परीक्षा सुरू; हॉल तिकीट नसेल तर....
दहावीची परीक्षा आजपासून सुरु होतीय. हॉल तिकीटच्या घोळामुळे गेले काही दिवस विद्यार्थी आणि पालकांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागलाय.
Mar 3, 2014, 08:23 AM ISTदहावीच्या विद्यार्थ्यांची डोकेदुखी वाढली
बारावी पाठोपाठ आता दहावी परीक्षांच्या हॉल तिकीटांमध्येही गोंधळ होण्याची शक्यता आहे. राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाकडून योग्य मार्गदर्शन मिळत नसल्यामुळे मुख्याध्यापकांमध्येच परीक्षांबाबत गोंधळाची स्थिती आहे. याचा फटका विद्यार्थ्यांना बसणार आहे.
Feb 11, 2014, 06:38 PM IST